लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मॅनेजरनेच कंपनीच्या साडेचौदा लाखांवर मारला डल्ला - Marathi News | manager himself beat the company's fourteen and a half lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॅनेजरनेच कंपनीच्या साडेचौदा लाखांवर मारला डल्ला

एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या एका व्यवस्थापकानेच संस्थेच्या साडेचौदा लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला. ...

“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | union minister jyotiraditya scindia said 4500 vande bharat express train till 2047 and bullet train within 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Scindia: यापूर्वी देशात नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला, असे सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आगामी योजनांबाबत माहिती दिली. ...

दूध दरवाढीसाठी केममध्ये गायिलाच केला दुग्धाभिषेक - Marathi News | In order to increase the price of milk, milk was given to cows in Chem | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध दरवाढीसाठी केममध्ये गायिलाच केला दुग्धाभिषेक

गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशींच्या दुधाला ७० रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली.  ...

रेशीम शेतीमुळे भगवान जाधव यांच्या जीवनात सोनेरी दिवस - Marathi News | success story of Vaijapur's Bhagawan Jadhav's for sericulture farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीची यशकथा

पावसाच्या पाण्यावर पारंपरिक पिके घेणाऱ्या मराठवाड्यातील भगवान जाधव यांना एक दिवस रेशीम शेतीचा मार्ग गवसला. आज त्यांच्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. ...

 द बर्निंग कार! वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी कारने घेतला पेट; सुदैवाने चालक बचावला - Marathi News | A four-wheeler passing on the Verna highway caught fire driver escaped in time | Latest goa News at Lokmat.com

गोवा : द बर्निंग कार! वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी कारने घेतला पेट; सुदैवाने चालक बचावला

गॅरेजीत दुरूस्तीसाठी (सर्व्हीसिंग) आलेली चारचाकी मॅकानीत वेर्णा महामार्गावर तपासणीसाठी घेऊन जाताना अचानक चारचाकीला आगीने पेट घेतला. ...

 नगरमध्ये सिनेस्टाईल दरोडेखोरांना अटक - Marathi News | Cinestyle robbers arrested in the ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : नगरमध्ये सिनेस्टाईल दरोडेखोरांना अटक

श्रीगोंदा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने सापळा रचला. ...

खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली - Marathi News | MP Danish Ali suspended from BSP; growing closeness with the Congress hurt Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. ...

मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या - Marathi News | Six drowned in Devgad sea, one missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोठी घटना! देवगड समुद्रात पुण्यातील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी बुडाल्या

चार जणांचे मृतदेह सापडले. एकाला वाचवण्यात यश. एकजण बेपत्ता ...

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा  - Marathi News | Anganwadi workers, helpers strike at district office March for various demands | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा 

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काम बंद आंदोलन सुरू आहे. ...