लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाषण करता करता अचानक मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Maratha Reservation: While giving a speech, suddenly Manoj Jarange Patil's health deteriorated; admitted to hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषण करता करता अचानक मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये दाखल

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

आता ही कंपनी खरेदी करण्याची तयारी करतोय अदानी समूह, लावली ४१०० कोटींची बोली  - Marathi News | Now Adani group is preparing to buy this company, bid for 4100 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ही कंपनी खरेदी करण्याची तयारी करतोय अदानी समूह, लावली ४१०० कोटींची बोली 

Adani Group News: हिंडेनबर्गने दिलेल्या धक्क्यातून सावरल्यानंतर अदानी समूह पुन्हा एकदा खरेदीच्या मोडमध्ये आला आहे.  अदानी समुहाने आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी समुहाकडून ४१०० कोटींची बोली लावण्यात आली आहे. ...

शिवराज चौहान, रमन सिंह यांच्यानंतर आता वसुंधरा राजेंची बारी; राजस्थानात CM कोण? - Marathi News | After the announcement of the CM of Madhya Pradesh, Chhattisgarh, now everyone's attention is on who CM BJP will give a chance in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :शिवराज चौहान, रमन सिंह यांच्यानंतर आता वसुंधरा राजेंची बारी; राजस्थानात CM कोण?

भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर ८ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय झाला नाही. आजच्या भाजपा विधिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.  ...

कलम ३७० इतिहासजमा! सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी पडदा टाकला - Marathi News | agralekh Supreme Court unanimously upheld the Centre's decision to abrogate the provisions of Article 370 which granted special status to the state of Jammu and Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कलम ३७० इतिहासजमा! सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी पडदा टाकला

कलम ३७०मुळे तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र ध्वज आणि अंतर्गत स्वायत्तता लाभली होती. ...

परदेशातून झाडे मागविली, प्रत्यक्षात आढळला गांजा! गोव्यातून आरोपीला अटक - Marathi News | Requested plants from abroad, actually found cannabis Accused arrested from Goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशातून झाडे मागविली, प्रत्यक्षात आढळला गांजा! गोव्यातून आरोपीला अटक

परदेशातून मुंबई विमानतळावरील कार्गो विभागात आलेल्या दोन पार्सलद्वारे केलेल्या गांजाच्या तस्करीचा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. ...

... म्हणून पोटनिवडणूक नाही, हे असमर्थनीय; हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावले - Marathi News | So no by-election, this is untenable The High Court heard the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून पोटनिवडणूक नाही, हे असमर्थनीय; हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावले

उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सोमवारी सुनावले. ...

मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आणखी तीन वर्षे टोलवसुली; ‘एमएसआरडीसी’ने कंत्राटदारांकडून घेतली आगाऊ रक्कम - Marathi News | Three more years of toll collection at Mumbai gateways; MSRDC took advance amount from contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आणखी तीन वर्षे टोलवसुली; ‘एमएसआरडीसी’ने कंत्राटदारांकडून घेतली आगाऊ रक्कम

बाहेरगावाहून मुंबईत यायचे झाल्यास ऐरोली, वाशी, मुलुंड, दहिसर आणि एलबीएस मार्ग येथील प्रवेशद्वारांवर टोलवसुली केली जाते. ...

आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२३, अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल - Marathi News | Today's Horoscope - December 12, 2023 Unfinished business will bring you success and fame | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२३, अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

एअरलाइन्सचे शेअर्स आणायचे होते जमिनीवर; म्हणून दिली विमानतळ उडविण्याची धमकी - Marathi News | Shares of airlines were to be brought to the ground So threatened to blow up the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअरलाइन्सचे शेअर्स आणायचे होते जमिनीवर; म्हणून दिली विमानतळ उडविण्याची धमकी

शाहजहानला महाराष्ट्र एटीएसने सहार पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.   ...