लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार - Marathi News | Coyote stabs out of anger for asking for money for cigarettes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार

आरोपीने पान शॉप विक्रेत्याकडून गल्ल्यातील १३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले ...

"...तर मी राजकारण सोडेन",  तुरुंगांमधील अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धूंचा दावा - Marathi News | drugs are being sold in punjab jails navjot singh sidhus claim i will leave politics if proven false | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी राजकारण सोडेन",  तुरुंगांमधील अमली पदार्थ विक्रीप्रकरणी सिद्धूंचा दावा

नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, "कारागृहात अमली पदार्थांच्या गोळ्या विकल्या जात आहेत. माझे म्हणणे खोटे ठरले तर मी राजकारण सोडेन". ...

"आई-वडील CM होते, मलाही डिग्री घेता आली असती...", नववी फेल टीकेला तेजस्वी यांचे प्रत्युत्तर - Marathi News | RJD leader and Bihar Deputy Chief Minister Tejashwi Yadav said, My parents were CMs, I could have taken a degree but I didn't take a fake degree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आई-वडील CM होते, मला देखील डिग्री घेता आली असती...", तेजस्वी यांचे प्रत्युत्तर

आता तेजस्वी यादव यांनी नववी फेलवरून विरोधकांना फटकारले असून, खोटी पदवी घेतली नसल्याचे म्हटले आहे. ...

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अत्याचार - Marathi News | Abuse of women on the pretext of giving fertility drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अत्याचार

महिलेने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बंडु रणखांबे याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीचे ३८६ काेटी थकले; दाेन वर्षे झाले तरीही रक्कम मिळेना - Marathi News | 386 crore of gratuity of retired teachers Even after two years the amount was not received | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीचे ३८६ काेटी थकले; दाेन वर्षे झाले तरीही रक्कम मिळेना

राज्य सरकारने थकविलेल्या रकमेत पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्वाधिक १७४ काेटी ८८ लाख ७४ हजार रूपये एवढे देणे आहे ...

एक-दोन नव्हे तर 4 वेळा एकाच व्यक्तीशी केलं लग्न, 'शरारत' फेम श्रुती सेठची फिल्मी लव्हस्टोरी! - Marathi News | Birthday Special: Shruti Seth's love story is very filmy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक-दोन नव्हे तर 4 वेळा एकाच व्यक्तीशी केलं लग्न, 'शरारत' फेम श्रुती सेठची फिल्मी लव्हस्टोरी!

'शरारत' फेम श्रुती सेठच्या फिल्मी लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया. ...

मराठमोळ्या बिझनेसमनशी समीरा रेड्डीने थाटलाय संसार; तुम्हाला माहितीये का कोण आहे तिचा नवरा - Marathi News | bollywood actress sameera-reddy- husband akshay varde-story-know-know-facts-about-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या बिझनेसमनशी समीरा रेड्डीने थाटलाय संसार; तुम्हाला माहितीये का कोण आहे तिचा नवरा

Sameera reddy: लग्नानंतर समीराने कलाविश्वापासून फारकत घेतली. ...

साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update : fifty by Sai Sudharsan & Shreyas Iyer, indian beat south africa by 8 wickets, take 1-0 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा

India vs South Africa 1st ODI Live Update : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. ...

सरकारी हाॅस्पिटलच्या नियमावलीचे ‘बायबल’ अपडेट - Marathi News | The 'bible' of government hospital regulations is an update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी हाॅस्पिटलच्या नियमावलीचे ‘बायबल’ अपडेट

सरकारी हाॅस्पिटलसाठी येतेय नवीन नियमावलींचे पुस्तक ...