लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

किती लाेक भरतात प्रामाणिकपणे आयकर? शून्य किती दाखवतात; सरकारने आकडेवारी केली जाहीर - Marathi News | How many people pay income tax honestly? 16.63 lakh tax collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती लाेक भरतात प्रामाणिकपणे आयकर? शून्य किती दाखवतात; सरकारने आकडेवारी केली जाहीर

गेल्या पाच वर्षांमध्ये आयकर विवरण दाखल करणाऱ्यांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहे.  ...

घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती - Marathi News | The buyer and the seller are both in the loss! SpiceJet is eager to go first, informed the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

स्पाईसजेटने शारजाहस्थित हवाई वाहतूक कंपनी स्काय वन आणि आफ्रिकास्थित कंपनी सफ्रिक इन्व्हेस्टमेंट्सला सोबत घेऊन गो फर्स्ट खरेदी करण्याची योजना आखली आहे. ...

जगात भारतच ‘स्टार परफॉर्मर’! जगाच्या विकासात १६ टक्के योगदान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशस्ती - Marathi News | India is the 'star performer' in the world! 16 percent contribution to world development, praise of International Monetary Fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात भारतच ‘स्टार परफॉर्मर’! जगाच्या विकासात १६ टक्के योगदान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रशस्ती

भारताची सेवा निर्यात गेल्या दशकभरातील उच्चांकी पातळीवर पाेहाेचली आहे. त्यामुळे शुद्ध निर्यात वाढली आहे. ...

मासिक पाळीच्या वेदनांवर घेतल्या गर्भनिरोधक गोळ्या; १६ वर्षीय मुलीचा रक्ताच्या गुठळ्यामुळे मृत्यू - Marathi News | Birth control pills taken for menstrual pain; A 16-year-old girl died of a blood clot | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मासिक पाळीच्या वेदनांवर घेतल्या गर्भनिरोधक गोळ्या; १६ वर्षीय मुलीचा रक्ताच्या गुठळ्यामुळे मृत्यू

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळी घेण्याचा सल्ला तिला तिच्या मित्रांनी दिला होता. ...

महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार - Marathi News | The woman became bald; compensation to be paid by the company; Deceptively responsible for misleading advertising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील ग्राहक आयोगाने नुकसानभरपाईचे आदेश दिले.  ...

विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी केले निलंबन; विरोधकांचा सरकारवर आरोप - Marathi News | Adjournment to pass Bills without debate; Opposition accuses the government on MP Suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी केले निलंबन; विरोधकांचा सरकारवर आरोप

‘दडपशाही’ विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांना सभागृहातून बाहेर काढले जात असल्याचा आरोप केला. ...

विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका - Marathi News | The opposition has decided to sit on the opposition benches; Criticism of Prime Minister Modi after MP Suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत.  ...

चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी - Marathi News | Massive earthquake in China, 118 dead; 500 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये मोठा भूकंप, ११८ ठार; ५०० जखमी

बीजिंग/ जिशिशान : चीनमध्ये मध्यरात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात ११८ लोक मृत्युमुखी पडले असून, ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. ... ...

अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण - Marathi News | Advani, Joshi are invited to attend the Pranpratistha ceremony at their home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ ... ...