लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालिका रुग्णालयांच्या ओपीडी वेळांमध्ये बदल; नाव नोंदणी सकाळी ७ वाजता, तपासणी तासाभरात सुरू - Marathi News | Changes in OPD timings of municipal hospitals bmc hospitls in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका रुग्णालयांच्या ओपीडी वेळांमध्ये बदल; नाव नोंदणी सकाळी ७ वाजता, तपासणी तासाभरात सुरू

महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईकर रोज सकाळी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण रांगा लावून बसलेले असतात. ...

लोकमत रातरागिणी : होय सखे, उद्या तू इतिहास घडवणार आहेस! - Marathi News | Lokmat Ratragini : Yes dear, tomorrow you will make history! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत रातरागिणी : होय सखे, उद्या तू इतिहास घडवणार आहेस!

काही वर्षांनी तुला तुझी लहानगी मुलं, नातवंडं, पतवंडं विचारतील. “त्या काळात फक्त नकार दिला म्हणून मुलींवर कोयत्याने हल्ले होत होते..... ...

मुंबईत जलवाहिनीतून पाणी थेंब थेंब गळं... पालिकेकडे तब्बल ५५ हजार तक्रारी - Marathi News | Water is leaking from the water channel in Mumbai as many as 55 thousand complaints to the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जलवाहिनीतून पाणी थेंब थेंब गळं... पालिकेकडे तब्बल ५५ हजार तक्रारी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणी गळतीचे प्रकार अधूनमधून घडत आहेत. ...

'भाजप-आरएसएसची बैठक, महाराष्ट्रात एकटं लढण्याचं ठरलं'; आव्हाडांचा खळबळजनक दावा - Marathi News | BJP RSS meeting decided to fight alone in Maharashtra A sensational claim of ncp jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजप-आरएसएसची बैठक, महाराष्ट्रात एकटं लढण्याचं ठरलं'; आव्हाडांचा खळबळजनक दावा

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये नागपुरात नुकतीच एक बैठक पार पडल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

Maharashtra: सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण - Marathi News | Maharashtra: Alert to all districts! A new variant of Corona omicron jn1 patient in Sindhudurga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण

या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने दिले आहेत. तसेच याची साैम्य लक्षणे असून, ताे बरा हाेताे, असेही आराेग्य विभागाने म्हटले आहे.... ...

मायेचा धागा जुळविण्यासाठी ती शोधतेय माय; २६ वर्षांनी स्वीत्झर्लंडमधून विद्या परतली मुंबईत - Marathi News | She is looking for Mother to match thread; After 26 years, Vidya philipon returned to Mumbai from Switzerland emotional Story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायेचा धागा जुळविण्यासाठी ती शोधतेय माय; २६ वर्षांनी स्वीत्झर्लंडमधून विद्या परतली मुंबईत

अवघ्या चार दिवसांची होती मी. नक्कीच काहीतरी मोठे कारण असेल... २६ वर्षांची विद्या फिलिपॉन आईला शोधत आलीय... ...

देशात एकूण १३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती - Marathi News | Total production of 1380 crore liters of ethanol in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात एकूण १३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती

३० नोव्हेंबर २०२३, पर्यंत, देशात सुमारे १३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे, त्यापैकी, ८७५ कोटी लिटर इथेनॉल, मोलासिस म्हणजे ऊसाच्या मळीपासून, तर ५०५ लिटर धान्यापासून तयार करण्यात आले आहे. ...

‘परीक्षा पे चर्चे’आधी परीक्षा; विद्यार्थी, पालक, शिक्षकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना  - Marathi News | Examination before 'Pariksha Pe Chirche'; Suggestions for involving students, parents, teachers | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘परीक्षा पे चर्चे’आधी परीक्षा; विद्यार्थी, पालक, शिक्षकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना 

कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रश्नही विचारता येतात. सहभागींना एनसीईआरटीकडून प्रमाणपत्र मिळते. ...

‘तिने’ अंतर्वस्त्रातून आणले ८ कोटींचे कोकेन; ‘डीआरआय’कडून तस्करीचा पर्दाफाश - Marathi News | 'She' brought 8 crore worth of cocaine from underwear bra; Smuggling exposed by 'DRI' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तिने’ अंतर्वस्त्रातून आणले ८ कोटींचे कोकेन; ‘डीआरआय’कडून तस्करीचा पर्दाफाश

विमानाने प्रवास करणारी एक महिला ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ...