लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Solapur: बिबट्या आला, अशी अफवा पसरवाल तर होईल फौजदारी, वन विभागाकडून इशारा - Marathi News | Solapur: If you spread a rumor that a leopard has arrived, you will face criminal charges, forest department warns | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्या आला, अशी अफवा पसरवाल तर होईल फौजदारी, वन विभागाकडून इशारा

Soilapur News: सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून बिबट्या आढळत आहे. या संदर्भात वन विभाग जागृती करत आहे. मात्र, काही लोक सोशल मीडियावरून अफवा पसरवतात, अशांच्या विरोधात वन विभागाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ...

मसूर डाळीचे आयातशुल्क मार्च २०२५ पर्यंत माफ: केंद्र सरकार - Marathi News | Import duty on lentil dal waived till March 2025: Central Govt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मसूर डाळीचे आयातशुल्क मार्च २०२५ पर्यंत माफ: केंद्र सरकार

देशांतर्गत बाजारात मसूर डाळीचा साठा वाढण्याचा मार्ग मोकळा... ...

Jalgaon: पगार हाती पडण्यापूर्वीच तरुणावर काळाची झडप, रेल्वेच्या धडकेत झाला मृत्यू - Marathi News | Jalgaon: A young man died in a train collision before his salary was handed over | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: पगार हाती पडण्यापूर्वीच तरुणावर काळाची झडप, रेल्वेच्या धडकेत झाला मृत्यू

Jalgaon News: कामाचा मोबदला घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (३८, रा. हरिविठ्ठल नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली ...

ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर पराभव! भारताची 'नारी शक्ती' चमकली; मुंबईच्या चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | INDW vs AUSW Test Match Harmanpreet Kaur-led Indian women's cricket team defeated Australia for the first time in a Test match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांनंतर प्रथमच पराभव; भारताची 'नारी शक्ती' चमकली

INDW vs AUSW Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. ...

पोट सुटलंय, पूर्ण फिगर बेढब झालीये? जेवणाआधी 'ही' पानं चावून खा-चरबी होईल कमी - Marathi News | How to use Guava Leaves For Weight Loss : Guava Leaf Tea Helps With Weight Loss According To Scientist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, पूर्ण फिगर बेढब झालीये? जेवणाआधी 'ही' पानं चावून खा-चरबी होईल कमी

Guava Leaves For Weight Loss (5 Five Benefits of Guava Leaves) : हिवाळ्यात पेरू भरपूर खाल्ले जातात. पेरू प्रमाणेच पेरूची पानंही तब्येतीसाठी तितकीच फायदेशीर ठरतात ...

सलीम कुत्ता सोबतची पार्टी, भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केली; संजय राऊतांनी फोटोच दाखवले - Marathi News | A party with Salim Kutta, organized by a BJP functionary himself; Sanjay Raut showed the photos | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलीम कुत्ता सोबतची पार्टी, भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केली; संजय राऊतांनी फोटोच दाखवले

खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. ...

काँग्रेस नेते सुनील केदार यांना दुसरा मोठा धक्का; शिक्षेनंतर आमदारकीही गमावली! - Marathi News | nagpur bank scam Another big blow to Congress leader and mla Sunil Kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस नेते सुनील केदार यांना दुसरा मोठा धक्का; शिक्षेनंतर आमदारकीही गमावली!

लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आमदार किंवा खासदारांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात येते. ...

बापरे! एका कबुतराला मारण्याची शिक्षा 5,84,220 रुपये; काय आहे प्रकरण? - Marathi News | driver faces one million yen fine or one year jail for killing a pigeon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! एका कबुतराला मारण्याची शिक्षा 5,84,220 रुपये; काय आहे प्रकरण?

जपानमध्ये पक्ष्यांना विशेष कायदेशीर संरक्षण मिळाले असून कबुतरही या कायद्याच्या कक्षेत येतात. ...

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक - Marathi News | Investment in India: Foreign investors trust on India; 1.62 lakh crores investment made during the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढताना दिसतोय. ...