लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा - Marathi News | 17 lakhs extorted from a woman by luring her for a part-time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले ...

कुस्ती महासंघाच्या निलंबनावर कुस्तीपटू विनेश फोगट खूश, म्हणाली... - Marathi News | A ray of hope has come alive, Vinesh Phogat gives first reaction on WFI body's suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्ती महासंघाच्या निलंबनावर कुस्तीपटू विनेश फोगट खूश, म्हणाली...

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, आर्थिक अडचण असल्याचे सांगत दागिने अन् पैसेही उकळले - Marathi News | By pretending to marry they had physical relations and extorted jewelery and money saying that there was a financial problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, आर्थिक अडचण असल्याचे सांगत दागिने अन् पैसेही उकळले

मुंबईतील एका २९ वर्षीय तरूणीसोबत हा प्रकार घडल्याची बाब उघडकीस आली ...

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेलं हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम; CM शिंदेंनी केले उद्घाटन - Marathi News | Launched by the Mumbai Municipal Corporation, this center is better than a private hospital; Inaugurated by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेलं हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम; CM शिंदेंनी केले उद्घाटन

मुंबई महानगरपालिका किती चांगले काम करू शकते हे या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...

‘पोलिसांत तक्रार केली तर तुझा मर्डर करीन’, दारुसाठी तरुणावर कोयत्याने वार - Marathi News | If you complain to the police I will murder you stabbing a young man for alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पोलिसांत तक्रार केली तर तुझा मर्डर करीन’, दारुसाठी तरुणावर कोयत्याने वार

चिंचवड येथील लिंकरस्त्यावरील पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली ...

पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन! - Marathi News | ncp leader and Minister Dhananjay Munde coronavirus test positive quarantine at home in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

मंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता. ...

पंगतीमधून ये-जा करण्यास हटकल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा; नवरदेवावर कोयत्याने वार - Marathi News | Haldi program for not being able to move through the queue husband was stabbed with a spear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंगतीमधून ये-जा करण्यास हटकल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा; नवरदेवावर कोयत्याने वार

‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’, अशी धमकी देत तिघांनी दहशत पसरवली ...

स्मार्ट सिटीचा मुदतवाढीचा घाट; उद्यानांचा पुनर्विकासाला तीन महिने मुदतवाढ - Marathi News | Extension of Smart City Three months extension for redevelopment of parks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीचा मुदतवाढीचा घाट; उद्यानांचा पुनर्विकासाला तीन महिने मुदतवाढ

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळ बैठकीत निर्णय ...

संसद घुसखोरी प्रकरण; पहिल्यांदाच बोलले BJP खा. प्रताप सिम्हा, म्हणाले- 'मी देशद्रोही आहे की...' - Marathi News | Lok Sabha Security Breach: MP Pratap Simha Reaction: Parliament Intrusion Case; BJP MP Pratap Simha spoke for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; पहिल्यांदाच बोलले BJP खा. प्रताप सिम्हा, म्हणाले- 'मी देशद्रोही आहे की...'

Lok Sabha Security Breach: खासदार प्रताप सिम्हा यांच्याच कार्यालयाने दिलेल्या पासद्वारे आरोपी संसदेत घुसले होते. ...