लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी - Marathi News | De Danadan! Congress workers clashed with each other, rose up against each other; Former MLA injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी

काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक    - Marathi News | IPL ticket scam, CID takes major action, Hyderabad Cricket Association president jagan mohan rao arrested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये तिकीट घोटाळा, CIDची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक 

IPL News: यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या तिकीट घोटाळ्यामध्ये कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ए. जगनमोहन राव यांना बुधवारी सीआयडीने अटक केली. ...

पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा - Marathi News | aditya roy kapur again in a relationship with georgina dsilva after breaking up with ananya panday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा

कोण आहे ही हॉट अँड बोल्ड मिस्ट्री वुमन?, गोव्याशी आहे कनेक्शन ...

“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | ganeshotsav is now maharashtra state festival bjp minister ashish shelar announcement in the vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Ganeshotsav: महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला आपला गणेशोत्सव आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...

Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स - Marathi News | Glen Industries IPO s GMP surges Subscribed 43 times so far see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स

Glen Industries IPO: इको फ्रेंडली फूड पॅकेजिंग आणि सर्व्हिस प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या ग्लेन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या आयपीओचा आज अखेरचा दिवस आहे. ...

ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय? - Marathi News | Gold and Silver Prices Drop as Trump Imposes 50% Tariff on Brazilian Copper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय?

Gold-silver rate today : सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आज, १० जुलै रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये एमसीएक्स आणि सराफा दरात बदल दिसून आले. ...

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत? - Marathi News | Lords pitch changed drastically just before 3rdt Test Ind vs Eng jasprit bumrah kuldeep yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडने खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

Lord's Pitch, IND vs ENG 3rd Test News : आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवली जाणार तिसरी कसोटी ...

अंबडच्या एसबीआय बँकेत धक्कादायक चोरी; काउंटरवरून २ लाख ३० हजारांची रक्कम लंपास - Marathi News | Shocking theft at SBI Bank in Ambad; Rs 2 lakh 30 thousand stolen from counter | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंबडच्या एसबीआय बँकेत धक्कादायक चोरी; काउंटरवरून २ लाख ३० हजारांची रक्कम लंपास

चोरीची ही घटना थेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, बँकेतील सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.  ...

केस नॅचरली काळेभोर-मुलायम करते त्रिफळा पावडर, एकदा लावा अनेक महिने दिसणार नाहीत पांढरे केस - Marathi News | How to use triphala for coloring white hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस नॅचरली काळेभोर-मुलायम करते त्रिफळा पावडर, एकदा लावा अनेक महिने दिसणार नाहीत पांढरे केस

Ayurvedic Hair Color : केस वेळेआधीच पांढरे होणं टाळायचं असेल किंवा केसांना नॅचरल काळा रंग द्यायचा असेल तर त्रिफळा पावडर खूप बेस्ट ठरू शकतं.  ...