लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाव स्पा सेंटरचे अन् चालायचा वेश्याव्यवसाय! आकुर्डीत पीडित दोन महिलांची सुटका - Marathi News | The name of the spa center and the prostitution business! Police raid, rescue of two women victims in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाव स्पा सेंटरचे अन् चालायचा वेश्याव्यवसाय! आकुर्डीत पीडित दोन महिलांची सुटका

आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉलमधील ब्लू स्टोन्स स्पा येथे शनिवारी (दि. २३) ही कारवाई केली.... ...

सांगलीत जिम व्यवस्थापकावर खुनी हल्ला, पूर्ववैमनस्यातून कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Murderous attack on gym manager in Sangli, case against three | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जिम व्यवस्थापकावर खुनी हल्ला, पूर्ववैमनस्यातून कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा

हल्ला झाल्यानंतर आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले. ...

लग्न कर! इंजिनिअर तरुणी ‘नाही’ म्हणताच गावी नेत डांबले; अपहरणप्रकरणी तरुणाला अटक - Marathi News | Get married! As soon as the young engineer said 'no', the village stopped; Youth arrested in kidnapping case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न कर! इंजिनिअर तरुणी ‘नाही’ म्हणताच गावी नेत डांबले; अपहरणप्रकरणी तरुणाला अटक

याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली... ...

स्लायडिंग विंडो ठरतेय चोरांसाठी खुष्कीचा मार्ग! घरफोडी करणारे तेलंगणातून जेरबंद - Marathi News | Sliding window becomes a safe way for thieves! House burglars jailed from Telangana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्लायडिंग विंडो ठरतेय चोरांसाठी खुष्कीचा मार्ग! घरफोडी करणारे तेलंगणातून जेरबंद

नरेंद्र बाबू नुनसावत (वय २७, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे हिरेजडित दागिने व रोख रक्कम असा २३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.... ...

'फ्लॅटसाठी माहेरून १० लाख आण' म्हणत विवाहितेचा छळ; नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Harassment of the married saying 'bring 10 lakhs for the flat'; Police complaint against husband | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'फ्लॅटसाठी माहेरून १० लाख आण' म्हणत विवाहितेचा छळ; नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार

नवऱ्याला भकवणाऱ्या आणखी एकाविरोधातही गुन्हा दाखल ...

विरोधानंतरही उरणातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी सिडकोची पुन्हा अधिसूचना - Marathi News | Again notification of CIDCO to acquire land of farmers in Uran despite opposition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विरोधानंतरही उरणातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी सिडकोची पुन्हा अधिसूचना

संतप्त शेतकऱ्यांनी निषेध करुन हरकती नोंदविण्यासाठी ४ जानेवारीला सिडको भवनावर धडक देण्याचा निर्णय ...

२४ तासांत १०८७ घरकुलांना मंजुरी; तुमच्या तालुक्याला एवढे घरकूल - Marathi News | Approval of 1087 beds in 24 hours; Your taluka is so expensive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२४ तासांत १०८७ घरकुलांना मंजुरी; तुमच्या तालुक्याला एवढे घरकूल

जाणून घ्या तालुकानिहाय मंजुरी मिळालेल्या घरकुलांची संख्या ...

योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने फेकला रस्त्यावर कापूस - Marathi News | Farmers threw cotton on the road as they were not getting the right price | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने फेकला रस्त्यावर कापूस

दर्यापूर पोलिसांकडून ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त, शेतकऱ्याला घेतले ताब्यात ...

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अन् तेच राहणार; सुप्रिया सुळेंच्या विधानावर अनिल पाटलांचं प्रत्युत्तर - Marathi News | Ajit Pawar is the National President of the NCP, and will remain so; said that minister Anil Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अन् तेच राहणार; सुप्रिया सुळेंच्या विधानावर अनिल पाटलांचं प्रत्युत्तर

शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार आहे. त्यामुळे कितीही पदयात्रा काढल्या तरी काय उपयोग नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.  ...