लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आधी ढोरमेहनत करून घेतली, काम निघताच काढून टाकले; कंपनीवर फसवणुकीचा आरोप - Marathi News | took hard work first fired as soon as the job was done and the company was accused of fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी ढोरमेहनत करून घेतली, काम निघताच काढून टाकले; कंपनीवर फसवणुकीचा आरोप

५० दिवसांपासून आझाद मैदानावर; आरोग्य विभागातील शेकडो शिकाऊ कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर हैराण ...

सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा - Marathi News | In PMPML crisis transporting commons 1 thousand crores loss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा

मागील वर्षी २०२२-२३ मध्ये ५१० कोटी रुपयांचा महसूल पीएमपीला मिळाला. त्यापेक्षा पीएमपीएमएलचा खर्च हा १ हजार १६३ कोटी इतका होता ...

सलमान खानने भाची आयतसोबत जोरदार साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल - Marathi News | Salman Khan celebrated his birthday with niece Ayat inside Video viral bobby deol also seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने भाची आयतसोबत जोरदार साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल

भाईजानच्या या बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.  ...

लॉटरी तर काढली; पण म्हाडाची  राहिलेली ११ हजार घरे विकायची कशी ? - Marathi News | mahada lottery was draw but how to sell the remaining 11 thousand houses of Mhada in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉटरी तर काढली; पण म्हाडाची  राहिलेली ११ हजार घरे विकायची कशी ?

मध्यमवर्गियांच्या घरासाठी  म्हाडा प्राधिकरणाने वर्षभरात लाॅटरीवर भर दिला. ...

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार - Marathi News | Jeep accident Four people died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा अपघात; चार जण जागीच ठार

या अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. ...

शिक्षा स्थागितीचा अधिकार सत्र न्यायालयाला नाही; सुनील केदार दोषसिद्धीप्रकरणी युक्तिवाद - Marathi News | sessions court has no power to suspend sentence arguments in the sunil kedar conviction case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षा स्थागितीचा अधिकार सत्र न्यायालयाला नाही; सुनील केदार दोषसिद्धीप्रकरणी युक्तिवाद

न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला. ...

भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास - Marathi News | lok biradari prakalp journey of 5 decades unfolded by prakash amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

सुवर्ण महोत्सव  ...

दोन दुचाकींच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Two killed one injured in two wheeler accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दुचाकींच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक जखमी

वाघोलीत पुणे-नगर महामार्गावरील घटना ...

दोन तास ओलीस ठेवले, महिला खासदाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | in odisha held hostage for two hours woman bjp mp alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन तास ओलीस ठेवले, महिला खासदाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र

सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...