लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kolhapur: स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याने एसटी बसचा अपघात, अनेक प्रवासी जखमी; शिरोळ तालुक्यातील घटना - Marathi News | ST bus accident due to steering malfunction, several passengers injured; Incidents in Shirol Taluka Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याने एसटी बसचा अपघात, अनेक प्रवासी जखमी; शिरोळ तालुक्यातील घटना

गणेशवाडी : शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात ४७ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून या ... ...

भरधाव स्प्लेंडरच्या धडकेत अ‍ॅक्टीव्हास्वार गंभीर - Marathi News | Activa driver serious in collision with Splendor in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव स्प्लेंडरच्या धडकेत अ‍ॅक्टीव्हास्वार गंभीर

आशिष खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर मेडिकल चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा - Marathi News | Offering a new two-wheeler worth three and a quarter lakhs to Saicharani, donation accepted through ritual puja by shirdi sansthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टीव्हीएस कंपनीची नवीन बाईक साईचरणी अर्पण केली आहे. ...

Kolhapur- दूधगंगा प्रकल्प: मान्यतेआधीच ४० कोटी दिल्याची चौकशी रखडली - Marathi News | An inquiry into the payment of 40 crores to the Dudhganga project in Kolhapur district before its approval was stalled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- दूधगंगा प्रकल्प: मान्यतेआधीच ४० कोटी दिल्याची चौकशी रखडली

आतापर्यंत पाच हजार कागद चौकशी समितीकडे ...

चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले - Marathi News | Checking is going on, bada adhikru hoon... He extended 15 thousand rupees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले

मोरले हे त्यांच्या मित्राला भेटण्याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय ‘पीडीएमसी’त जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना रूग्णालयासमोरच अडविले. ...

थंडीत केस कोरडे-पातळ झाले? १० रूपयांत करा ४ उपाय, केस वाढतील लांबच लांब - Marathi News | Home Remedies For Hair Fall : Natural Home Remedies for Hair Growth in 10 rupees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत केस कोरडे-पातळ झाले? १० रूपयांत करा ४ उपाय, केस वाढतील लांबच लांब

Home Remedies For Hair Fall (Kes Vadhvnyasathi kay karayche) : प्रत्येकाची शारीरिक क्षमता आणि खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असल्यामुळे सर्वांचेच केस व्यवस्थित वाढतात असं नाही. ...

राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | MNS chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at his residence in Varsha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

१० तारखेला काय घडणार?; राजकीय वर्तुळातील चर्चेवर विजय वडेट्टीवारांनी केला दावा - Marathi News | After the January 10 results, the state is likely to have a new Chief Minister - Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० तारखेला काय घडणार?; राजकीय वर्तुळातील चर्चेवर विजय वडेट्टीवारांनी केला दावा

 इंडिया आघाडीत आले तर बच्चू कडूंचे स्वागत आहे. हायकमांडकडे चर्चा करून आणि चर्चेतून निर्णय घेऊ. असं वडेट्टीवार म्हणाले. ...

PAK vs AUS: प्रेक्षकांसोबत डान्स अन्...! पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी' पण हसन अलीचा ड्रामा - Marathi News | PAK vs AUS test Pakistan's Hasan Ali danced with the crowd and signed autographs, see photo shared by ICC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रेक्षकांसोबत डान्स अन्...! पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी' पण हसन अलीचा ड्रामा

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत असलेल्या पाकिस्तानी संघाला चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. ...