पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. ...
हिट अँन्ड रन या कायद्याद्वारे सरकारने अपघातातील वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे ...
दक्षिण कोरियाच्या योनहॅप न्यूज एजन्सीने याचे वृत्त दिले आहे. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
महाराष्ट्राच्या बाजूने कालव्याला पडले भगदाड ...
होंडा येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे शानदार उद्घाटन. ...
२०२० पासूनची आकडेवारी पाहिली असता अवयदानाच्या चळवळीला २०२३ या वर्षामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी १४८ जणांनी अवयवदान केले. ...
२०२४ ला सुरुवात होताच तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. ...
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे देव रुद्रेश्वराला आमंत्रण. ...
गतवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता एक्स्पोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल टाकले आहे. ...
सेक्टर ३९ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. ...