लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाला चाकू मारून केले जखमी - Marathi News | brother was stabbed and injured for a trivial reason | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाला चाकू मारून केले जखमी

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती तहसिल पोलिसांनी दिली. ...

Success Story : रेशीम उद्योगाशी गाठ बांंधली तेव्हा अंजनाबाईंचा संसार रुळावर आला - Marathi News | The addition of modernity to traditional agriculture, the success story of a farmer woman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : रेशीम उद्योगाशी गाठ बांंधली तेव्हा अंजनाबाईंचा संसार रुळावर आला

दुष्काळी संकटाचा सामना करीत कृषी विभागाच्या मदतीने महिला शेतकरी अंजनाबाई बच्छाव यांनी शेतात रेशीम उद्योग उभारला आहे. ...

चॅेलेंज! तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील या फोटोतील 5 फरक, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical Illusion : Can you find five differences in seven seconds in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅेलेंज! तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील या फोटोतील 5 फरक, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 5 फरक शोधायचे आहेत. ...

मोदी, शाह यांच्या दौऱ्याचे प्रशासनाला टेन्शन - Marathi News | pm modi and amit shah visit tension to the administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदी, शाह यांच्या दौऱ्याचे प्रशासनाला टेन्शन

संदीप युनिर्व्हसिटी पदवीदान सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहाणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.  ...

वयोवृद्धांना लोकलमध्ये वेगळा डबा मिळणार का? कोर्टात उद्या सुनावणी - Marathi News | Will senior citizens get separate compartment in local Hearing in court tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वयोवृद्धांना लोकलमध्ये वेगळा डबा मिळणार का? कोर्टात उद्या सुनावणी

मुख्य न्यायमूर्तीं देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे.  ...

मुलींच्या भेटवस्तू असलेली बॅकपॅक गायब; चोरट्यांसमोर वॉर्नरने जोडले हात, केलं भावनिक आवाहन - Marathi News | AUS vs PAK 3rd test David Warner loses Baggy Green cap ahead of farewell Test, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलींच्या भेटवस्तू असलेली बॅकपॅक गायब; चोरट्यांसमोर वॉर्नरने जोडले हात

डेव्हिड वॉर्नरने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ...

थर्टी फर्स्टला भिरभिरणाऱ्या ९०२५ वाहनांची झाडाझडती! मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई - Marathi News | 9025 vehicles crashing on Thirty First! Mumbai Police's proper arrangement, action against 2410 helmetless drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टी फर्स्टला भिरभिरणाऱ्या ९०२५ वाहनांची झाडाझडती! मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

दोन महिन्यांपासून देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायल पोलिसांनीच का केली अटक? - Marathi News | Israel police arrested own soldier Roi Yifrach who has been fighting for the country for almost two months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेली दोन महिने देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायलने का केली अटक?

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यनाहू यांच्यासोबतच्या फोटोतही दिसतोय 'तो' सैनिक ...

मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार   - Marathi News | Big News Jagan Mohan Reddys sister will merge the party and join the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  

वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो. ...