लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, ट्रोलिंगवर निहारिका चौक्सी म्हणाली, "शरद सर..." - Marathi News | Niharika Chouksey reacts on trolling on romance with 27 years elder sharad kelkar in tumse tum tak serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, ट्रोलिंगवर निहारिका चौक्सी म्हणाली, "शरद सर..."

शरद केळकर आणि निहारिका यांच्यात २७ वर्षांचं अंतर आहे. ...

अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा - Marathi News | The scope of Chhatrapati Sambhajinagar's encroachment removal campaign will increase; march towards 339 villages of Jhalar and 'CSMRDA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा

झालर क्षेत्रातील २६, ‘सीएसएमआरडीए’च्या ३१३ गावांकडे मोर्चा वळवा; विभागीय आयुक्तांच्या मनपा, पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत सूचना ...

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | Mumbai: Arrested for mobile theft, hotel chef commits suicide in Sahar Police Station lockup, what exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Mumbai Suicide News: मोबाईल चोरीच्या आरोपाखाली सहार पोलिसांनी अटक केलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने लॉकअपमध्येच आत्महत्या केली. ...

अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' - Marathi News | CM Devendra Fadnavis spoke clearly on BJP MP Nishikant Dubey's statement on Marathi People | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास'

अखंड भारत वाचवण्यासाठी मराठे पानीपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. ...

विकसित भारतासाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | contribution of youth is important for a developed india said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित भारतासाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साखळीत 'आकाश' तर्फे टॉपर्स विद्यार्थ्यांचा गौरव ...

काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये मतभेद नाहीत: विजय सरदेसाई - Marathi News | there are no differences between congress goa forward party said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये मतभेद नाहीत: विजय सरदेसाई

कुडचडे येथे एकाचवेळी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांच्यावतीने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ...

सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव   - Marathi News | currently the goa state is experiencing dictatorship claim yuri alemao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव  

कुडचडे संविधान बचाव अभियान ...

वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, गोसेखुर्दचे सर्व 33 गेट सुरू - Marathi News | Waingange crosses danger level, all 33 gates of Gosekhurd open | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, गोसेखुर्दचे सर्व 33 गेट सुरू

Bhandara : मोहाडी तालुक्यातील उसर्रा ते टाकला, डोंगरगाव ते कान्हळगाव ( सी.) आणि ताडगाव ते सिहरी हे तीन मार्ग बंद ...

तिसऱ्या मजल्यावरून पडणार होती ४ वर्षांची चिमुकली; जवानाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | pune news a 4-year-old girl was about to fall from the third floor; a major accident was averted due to the quickness of the jawan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसऱ्या मजल्यावरून पडणार होती ४ वर्षांची चिमुकली; जवानाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

तत्काळ बेडरूममध्ये धाव घेत त्यांनी खिडकीत अडकलेल्या मुलीला आत खेचून घेतलं आणि तिचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असला, तरी जवान योगेश चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. ...