लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लठ्ठपणा आजाराची कारणे कोणती? काय काळजी घ्याल? - Marathi News | Obesity is the cause of disease take a advice from health consultant will help for health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लठ्ठपणा आजाराची कारणे कोणती? काय काळजी घ्याल?

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED summons Delhi CM Arvind Kejriwal for fourth time in excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे. ...

...तर तुम्हीही पकडले जाल! जीएसटी गुप्तचर विभागाकडून कारवाई, १४० जीएसटी चोरांना अटक - Marathi News | GST Intelligence Department is taking action to stop GST tax evasion and increase revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर तुम्हीही पकडले जाल! जीएसटी गुप्तचर विभागाकडून कारवाई, १४० जीएसटी चोरांना अटक

६,३२३ प्रकरणे उघडकीस; ३,५२९ कोटी भरा, ‘एलआयसी’ला आयकरच्या नोटिसा ...

बाजारपेठांमध्ये मकर संक्रांतीची लगबग, महिलांना ओढ हलव्याच्या नाजूक दागिन्यांची - Marathi News | Makar Sankranti rushes in markets women gravitate towards delicate Halwa jewellery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारपेठांमध्ये मकर संक्रांतीची लगबग, महिलांना ओढ हलव्याच्या नाजूक दागिन्यांची

सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मिक्स भाज्यांच्या खरेदीकडे कल.  ...

'पिंकीचा विजय असो'नंतर शरयु सोनावणेची नव्या मालिकेत एन्ट्री, साकारणार नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका - Marathi News | After 'Pinkicha Vijay Aso', Sharayu Sonavane's entry in the new serial will play the role of the naughty and innocent Paru. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंकीचा विजय असो'नंतर शरयु सोनावणेची नव्या मालिकेत एन्ट्री, साकारणार नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका

मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे शरयु सोनावणे (Sharayu Sonawane). तिने आतापर्यंत प्रेम पॉईजन पंगा, पिंकीचा विजय असो मालिकेत काम केले आहे. ...

चालताना दम लागतो; ‘पीएफटी’ केली का? नसेल केली तर आजच करा; दुर्लक्ष करणे पडेल महागात - Marathi News | Shortness of breath when walking have you done PFT Ignorance can be costly give advice from health consultant | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चालताना दम लागतो; ‘पीएफटी’ केली का? नसेल तर आजच करा; दुर्लक्ष करणे पडेल महागात

सध्याच्या काळात चालताना दम लागणे ही फार सर्वसामान्य समस्या आहे. ...

RBI : पंजाब अँड सिंध बँकेसह ३ बँकांवर रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, कारण काय? - Marathi News | Reserve Bank s big action against 3 banks including Punjab and Sindh Bank dhanalaxmi bank what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI : पंजाब अँड सिंध बँकेसह ३ बँकांवर रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, कारण काय?

पाहा रिझर्व्ह बँकेनं कोणत्या बँकांवर केली कारवाई. ...

६ महिन्यांत पैसे दुप्पट, गुंतवणूकदार मालामाल; रेल्वे कंपनीचे शेअर्स ५२ सप्ताहांच्या उच्चांकी - Marathi News | Double Money in 6 Months, Investor Assets Railway company shares hit 52-week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांत पैसे दुप्पट, गुंतवणूकदार मालामाल; रेल्वे कंपनीचे शेअर्स ५२ सप्ताहांच्या उच्चांकी

शुक्रवारी कंपनीचे बाजार भांडवल १.४८ लाख कोटी रुपये होते. ...

साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा - Marathi News | Sugar mills should focus on production of alternative biofuels along with sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...