लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मनोज जरांगे पाटीलांचा आंदोलनाचा मार्ग मोकळा; विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Manoj Jarange Patil's way of protest is clear; The opposing petition was dismissed by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे पाटीलांचा आंदोलनाचा मार्ग मोकळा; विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी  साखळी उपोषण करण्याकरिता मुंबईत कार्यकर्त्यांसह येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना रोखावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. ...

काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद  - Marathi News | Prime Minister Narendra Modi took darshan of Kalarama reading Bhavartha Ramayana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद 

पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ...

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे कळवण पोलिसांनी शेतकरी नेत्यांना ठेवले नजरकैदेत - Marathi News | Due to the Prime Minister's visit, Kalwan police kept farmer leaders under house arrest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे कळवण पोलिसांनी शेतकरी नेत्यांना ठेवले नजरकैदेत

कळवण (मनोज देवरे) : कांदा निर्यातबंदी आणि केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ... ...

घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय - Marathi News | Defeat of dynasticism; Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray; Victory of democracy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय

"हीच बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची शिवसेना असल्यावरही शिक्कामोर्तब" ...

ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट... - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leaders clash over MLA disqualification result, Sanjay Raut dismisses news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट...

१९९९ ची पक्षाची घटना ग्राह्य धरून नार्वेकरांनी निकाल सुनावला. त्यावरून मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावण्यात आली. ...

एकाच्या हातावर तुरी देत दुसऱ्याला डेट करत होती मुलगी, प्रेमभंगातून वाद गेला विकोपाला, 'Video' होतोय व्हायरल  - Marathi News | A girl was dating another by giving a trumpet on one's hand, an argument broke out due to infidelity, 'Video' is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकाच्या हातावर तुरी देत दुसऱ्याला डेट करत होती मुलगी, प्रेमभंगातून वाद गेला विकोपाला, 'Video' होतोय

सोशल मीडियावर प्रेमप्रकरणातून एका मुलाने प्रेयसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात - Marathi News | Prime Minister Narendra Modi started his speech in Marathi in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ...

८ किमीची मॅरेथॉन आणि लग्नात बनियनवर एन्ट्री! अखेर नुपूरने सोडलं मौन, म्हणाला, "मी आयराला..." - Marathi News | ira khan husband nupur shikhare break silence on wearing baniyan and running marathon for wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८ किमीची मॅरेथॉन आणि लग्नात बनियनवर एन्ट्री! अखेर नुपूरने सोडलं मौन, म्हणाला, "मी आयराला..."

...म्हणून लग्नात धावत आला नुपूर शिखरे; 'त्या' व्हायरल व्हिडिओवर आमिरच्या जावयाची पहिली प्रतिक्रिया ...

अनुवादकांची पदे रद्द करुन कंत्राटी कोंकणी संशोधकांना मंत्रिमंडळाची मंजुरी, भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट : युरी आलेमाव - Marathi News | Cabinet approves contract Konkani researchers by abolishing translator posts, | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनुवादकांची पदे रद्द करुन कंत्राटी कोंकणी संशोधकांना मंत्रिमंडळाची मंजुरी, भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट : युरी आलेमाव

कोकणी भाषेतील अनुवादकाची पदे रद्द करुन त्या जागी संशोधकाची नियुक्ती करण्यासाठी राजभाषा विभागाला मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी म्हणजे भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...