लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोणावळा स्थानकात डेक्कन क्विन 20 मिनिटे रोखली; शेकडो नागरिक उतरले रेल्वे ट्रॅकवर  - Marathi News | Deccan queen train stopped at Lonavala station for 20 minutes Hundreds of citizens on the railway track | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा स्थानकात डेक्कन क्विन 20 मिनिटे रोखली; शेकडो नागरिक उतरले रेल्वे ट्रॅकवर 

डेक्कन क्विन रोखल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अन्य गाड्या काही काळ उशिराने धावल्या. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर आंदोलनाचा परिणाम झाला नाही. ...

भावी डॉक्टरच्या घरात ड्रग्ज कारखाना; १० बाय १० च्या खोलीत एमडीची निर्मिती - Marathi News | A drug factory in the future doctor's house Creation of MD in her own house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावी डॉक्टरच्या घरात ड्रग्ज कारखाना; १० बाय १० च्या खोलीत एमडीची निर्मिती

१ कोटी १७ लाखांचे एमडी जप्त, दोघांना ठाेकल्या बेड्या. ...

पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल - Marathi News | Divert the water of western channel rivers flowing in Konkan to Godavari valley, petition filed in bench | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल

गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे. त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष होत असतो. ...

"आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला...", धनश्रीचा 'तू चाल पुढं'च्या सेटवरील शेवटचा दिवस, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | "And here Shilpi's journey ends...", Dhanshree Kadgaonkar's last day on the sets of 'Tu Chal Udaam', shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला...", धनश्रीचा 'तू चाल पुढं'च्या सेटवरील शेवटचा दिवस, शेअर केला व्हिडीओ

Dhanashree Kadgaonkar : 'तू चाल पुढं' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान आता धनश्री काडगावकर हिने तिचा सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

१२ कोटी खर्चून ‘जे. जे.’ वर रोषणाई; सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांच्या खिशावर डल्ला - Marathi News | cost of 12 crores of Lighting on J.J Bridge hitting the pockets of mumbaikars in the name of beautification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ कोटी खर्चून ‘जे. जे.’ वर रोषणाई; सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांच्या खिशावर डल्ला

सुशोभिकरण मोहिमेंतर्गत सध्या उड्डाणपूल, उद्याने याठिकाणी मुंबई महापालिकेने कामांचा धडाका लावला आहे. ...

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजपासून पीएम मोदींचे विशेष अनुष्ठान, जनतेसाठी दिला खास संदेश - Marathi News | pm modi special message on his special anushthan ahead of ramlala pranpratishtha at ram mandir ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजपासून पीएम मोदींचे विशेष अनुष्ठान, जनतेसाठी दिला खास संदेश

पीएम मोदींनी आजपासून रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष अनुष्ठान सुरू केले आहेत. ...

आता उरणहून थेट मुंबई; ‘खारकोपर-उरण’ला पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा - Marathi News | Prime Minister will show green flag to Mumbai Kharkopar-Uran railway route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता उरणहून थेट मुंबई; ‘खारकोपर-उरण’ला पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा

उरण रेल्वेमार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतुकीसाठी खुला होत आहे.  ...

तुमच्यासोबत असं घडतं तेव्हा राग येतो, गिलने...! रोहित शर्मा त्या रन आऊटवर स्पष्ट बोलला - Marathi News | Rohit Sharma reveals what went through his mind after getting run out for two-ball duck in T20I comeback  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुमच्यासोबत असं घडतं तेव्हा राग येतो, गिलने...! रोहित शर्मा त्या रन आऊटवर स्पष्ट बोलला

भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

अदानींच्या पुढे गेले मुकेश अंबानी, नेटवर्थ १०० बिलियन डॉलर्स पार; या शेअरवर एक्सपर्ट बुलिश - Marathi News | Mukesh Ambani ahead of gautam Adani net worth crosses 100 billion dollers Experts are bullish on this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या पुढे गेले मुकेश अंबानी, नेटवर्थ १०० बिलियन डॉलर्स पार; या शेअरवर एक्सपर्ट बुलिश

भारतातील दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. ...