नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Top 5 Food For Calcium And Protein (Protein sathi kay khave) : प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटामीन्स, मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता असते. ...
विधानसभा अध्यक्षांनी सेंट्रल हॉलमधून लाईव्ह निकाल जाहीर केला. याद्वारे नार्वेकरांनी लोकांपर्यंत तार्किक आधार ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निकाल ठाकरे गटाला मान्य नाहीय. ...
इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस पक्ष त्याग करण्यासाठी तयार झाली आणि सर्व घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे काय राहणार? हा मुद्दा आहे. ...
Ira Khan And Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी कोर्ट मॅरेजनंतर आता ग्रॅण्ड वेडिंग केले आहे. दोघांनीही उदयपूरमध्ये महाराष्ट्रीयन नव्हे तर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. ...