नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
मालदीवसोबतच्या वाढत्या वादानंतर लक्षद्वीप अनेक दिवसांपासून गुगलवर ट्रेंडला आहे. ...
हे तंत्रज्ञान मोबाईलची संकल्पनाच बदलून टाकणार आहे. बऱ्याच लोकांकडे हे तंत्रज्ञान आजही नाहीय. ...
गेल्या पाच-सहा वर्षापासून 'थ्रीप्स फ्लव्हस व थ्रीप्स हवाईन्सीस' या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ...
Suruchi Adarkar And Piyush Ranade : सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी ७ डिसेंबर रोजी गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रतिथेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन योजना नक्की काय आहे? कुठे कराल अर्ज? ...
बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ...
तीन आरोपींनी गेल्या ४ महिन्यांमध्ये अशाच प्रकारे तब्बल ६ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे ...
Adani Group IPO: आयपीओद्वारे कमाई करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे. ...
पत्नीचं कॉलेज वेळचं एक सीक्रेट समजलं. ज्यामुळे तो बिथरला. हे त्याला सहन होत नाहीये. ...
Hair Spray For Long Hairs (Kes Vadhavnyache Upay) : केस गळणं थांबवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. ...