लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल - Marathi News | All eligible, Shiv Sena belongs to Shinde! Vidhan Sabha Speaker Narvekar gave the verdict of disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल

शिंदे गटाचा जल्लाेष, ठाकरे गट संतप्त | ३४ याचिका, ६ गटांत याचिकांचा समावेश, १२०० पानांचे एकूण निकालपत्र, २०० पानांचा प्रत्येकी एक निकाल, १०३ मिनिटे निकाल वाचन ...

३० ग्रामपंचायतींनी थकवले जिल्हा परिषदेचे कर्ज, १० दिवसांची मुदत - Marathi News | 30 Gram Panchayats defaulted on Zilla Parishad loan, 10 days deadline to pay the loan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३० ग्रामपंचायतींनी थकवले जिल्हा परिषदेचे कर्ज, १० दिवसांची मुदत

ग्रामपंचायतींना विविध विकासकामे करण्यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीची स्थापना करण्यात येते. ...

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई! - Marathi News | Action on unauthorized constructions in Thane municipal area! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

दिवा क्षेत्रात, जिवदानी नगर, प्रियदर्शनी अपार्टमेंटजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कारवाई करण्यात आली. ...

पिस्तूल घेऊन फिरला...पोलिसांनी पकडला! साताऱ्यातील घटना - Marathi News | Walked around with a pistol...caught by the police! The incident in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तूल घेऊन फिरला...पोलिसांनी पकडला! साताऱ्यातील घटना

सातारा : येथील मंगळवार तळ्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस आढळून आले. ... ...

"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन - Marathi News | "Whatever the outcome,...", Prakash Ambedkar's appeal to Uddhav Thackeray on MLA Disqualification Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ...

ऊसतोड कामगारांच्या लेकरांचे भविष्य अंधारात! साखर शाळा नाममात्र उभ्या  - Marathi News | sugarcane worker children school education problem future dark sugar factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवसातील केवळ एक तास शिक्षक येतात अशी परिस्थिती

दिवसातील केवळ एक तास शिक्षक येतात अशी परिस्थिती ...

तुरीला किती मिळतोय दर? - Marathi News | maharashtra agriculture farmer tur market rate market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर ...

कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे - Marathi News | Whatever the result on paper, elections will decide the result: Aditya Thackeray | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

ईडीची कारवाई व तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी गद्दारांच्या प्रमुखाने हे कृत्य केले असल्याचा आरोप शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ...

अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये - Marathi News | Hotels in Ayodhya: Hotel rents in Ayodhya have skyrocketed; 1 lakh for a room on January 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये

Hotels in Ayodhya: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. ...