लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | a leopard that was making noise in Brahmapuri taluka was finally jailed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव ,पिंपळगाव, नांदगाव, कन्हाळगाव या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने अखेर बुधवारी जेरबंद केले. ...

सांगली जिल्हा नियोजनच्या ४७१ कोटींच्या आराखड्यास मंजुरी - Marathi News | 471 crore Sangli district planning plan approved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा नियोजनच्या ४७१ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

दीडशे कोटीची जादा मागणी : शिक्षण, आरोग्य, महावितरणसाठी निधीचा टक्का वाढविला ...

८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी - Marathi News | 1 crore package to 22 IITians, not 85 IIT Disclosure, Apology for Mistake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. ...

इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवा; पिंपरी चिंचवड महापालिकेतील बैठक - Marathi News | Implement sewage treatment plants to prevent rainbow pollution Pimpri Chinchwad Municipal Corporation meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवा; पिंपरी चिंचवड महापालिकेतील बैठक

पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात ...

पी.एचडी फेलोशिप पात्रता परीक्षेतील प्रश्नपत्रिका सीलविना, कोल्हापुरात विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Question Paper Without seal of PhD Fellowship Eligibility Exam, Kolhapur Students Raise Slogans Against Administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पी.एचडी फेलोशिप पात्रता परीक्षेतील प्रश्नपत्रिका सीलविना, कोल्हापुरात विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

कोल्हापूर : महाज्योती, सारथी व बार्टीच्यावतीने पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. पी.एचडी. फेलोशिपसाठी बुधवारी ... ...

गलफ्रेंडबरोबर लिपलॉक अन्...; हृतिकच्या वाढदिवशी सबाने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | hrithik roshan birthday gf saba azad shared romantic video with actor seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गलफ्रेंडबरोबर लिपलॉक अन्...; हृतिकच्या वाढदिवशी सबाने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनेही खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

'गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला'; निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले - Marathi News | 'We redeemed the pledged bow and arrow'; Shinde's criticism of Uddhav Thackeray before the result | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला'; निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

धनुष्यबाणाला काँग्रेस-राकाँच्या घरात बांधून ठेवले होते, गहाण ठेवले होते. एक शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन झाले नाही. ...

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू - Marathi News | In Nandurbar district, 359 children died in six months due to poor management of health system | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे. ...

पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात तीन महिन्यात अंतिम धोरण; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही - Marathi News | Final policy in three months regarding POP idol immersion Affidavit of the State Government to the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात तीन महिन्यात अंतिम धोरण; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही

सरकारने प्रशासकीय व तांत्रिक समिती स्थापन केली होती. ...