लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला - Marathi News | In Nanded dhaba labor killed with sharp weapon, face burnt to avoid identification | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला

नांदेड शहरातील हिंगोली गेट भागातील घटना ...

Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स - Marathi News | Upcoming IPO: IPO of these three companies coming next week; Price is also low, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स

रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 28 कंपन्यांना आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. ...

व्हीव्हीपॅट १०० टक्के मोजा, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घ्या; भारत मुक्ती मोर्चाची मागणी - Marathi News | Count EVM VVPAT 100 percent, otherwise hold elections on ballot; Demand of Bharat Mukti Morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीव्हीपॅट १०० टक्के मोजा, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घ्या; भारत मुक्ती मोर्चाची मागणी

देशभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...

अब्दुल कलामांना भेटून प्रेरणा मिळाली, इस्रोची नोकरी नाकारली; पहिल्याच प्रयत्नात IPS झाली - Marathi News | ips trupti bhatt success story who cleared upsc exam in first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्दुल कलामांना भेटून प्रेरणा मिळाली, इस्रोची नोकरी नाकारली; पहिल्याच प्रयत्नात IPS झाली

आयपीएस अधिकारी तृप्ती भट्ट यांची अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ...

हवामान बदल आणि द्राक्ष पिकातील घडकुज कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | How to manage Bunch rot in grape crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि द्राक्ष पिकातील घडकुज कसे कराल व्यवस्थापन?

कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष बागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या ठिपक्यांमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे पाच हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. ...

आता भाड्याने घेता येणार नमो भारत ट्रेन, चित्रपट-डॉक्युमेंटरीचे होणार शूटिंग, जाणून घ्या 1 तासाचे भाडे - Marathi News | nsrtc made new rules for renting namo bharat trains can be used for film shootings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भाड्याने घेता येणार नमो भारत ट्रेन, चित्रपट-डॉक्युमेंटरीचे होणार शूटिंग, जाणून घ्या 1 तासाचे भाडे

शूटिंग व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी RRTS परिसर भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; वणीतील घटना - Marathi News | Case filed against woman claiming to be wife of deceased engineer; Incidents in the vani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; वणीतील घटना

नोकरी व पैशावर केला होता दावा ...

मला पदाचा कधीच मोह नव्हता, पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | I was never tempted by the post, a different role to save the party - Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला पदाचा कधीच मोह नव्हता, पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले... ...

कोणत्या सुक्या मेव्यामध्ये कोणती गुणधर्मे? जाणून घ्या.. - Marathi News | Which dry fruits have what nutritional properties? Find out.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोणत्या सुक्या मेव्यामध्ये कोणती गुणधर्मे? जाणून घ्या..

१०० ग्रॅम सुक्या मेव्यात नक्की किती मेद, ऊर्जा, प्रथिनं असतात? ...