Bhiwandi News: एक जानेवारी पासून पोलिस दलातर्फे वर्धापन दिनी निमित्त रायझींग डे सप्ताह साजरा केला जातो .ज्यामध्ये नागरिकांमध्ये जाऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस दलाबद्दल माहिती देण्याचे उपक्रम राबविले ...
महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरीवलीत व्यक्त केला. ...
Yavatmal: जन्मदात्या बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याची तेलंगणातील निर्मल येथे विक्री केली. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वत: गावात जाऊन खातरजमा केली व नंतर आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...
Yavatmal News: हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही. ...
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. ...