लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माधुरीसोबत स्टेज शेअर करताना श्रेयाने केलं 'हे' धाडस; फोटो पोस्ट करत म्हणाली,'आमचा doctor..' - Marathi News | shreya-bugde-dance-with-madhuri-dixit-share-photo-on-instagram-at-chala-hawa-yeu-dya-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीसोबत स्टेज शेअर करताना श्रेयाने केलं 'हे' धाडस; फोटो पोस्ट करत म्हणाली,'आमचा doctor..'

Shreya bugade: अलिकडेच माधुरीने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ...

Video: याला म्हणतात प्लॅनिंग... कव्हर्समध्ये लावले ३ फिल्डर, स्मिथने मारला फटका अन्... - Marathi News | PAK vs AUS 3rd Test Live Video Viral Steve Smith trapped into Pakistan fielding Babar Azam catch out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: याला म्हणतात प्लॅनिंग... कव्हर्समध्ये लावले ३ फिल्डर, स्मिथने मारला फटका अन्...

PAK vs AUS: स्टीव्ह स्मिथला पाकिस्तानने बरोबर सापळ्यात अडकवलं...  ...

विरोधातील लोकांसोबत फिरतो म्हणून एकावर कोयत्याने वार, सहाजणांवर गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना - Marathi News | Attack on one for walking with opposition people, case registered against six in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विरोधातील लोकांसोबत फिरतो म्हणून एकावर कोयत्याने वार, सहाजणांवर गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना

सातारा : येथील बाॅम्बे रेस्टॉरंट चौकात सहाजणांनी रिक्षा चालकावर कोयता आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न ... ...

पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर...; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी - Marathi News | Court warning to Rana couple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर...; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी

पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली.  ...

सात दिवसांत पूर्ण करणार मराठा समाजाचे सर्वेक्षण, २ लाख प्रगणक तपासणार मागासलेपण - Marathi News | Survey of Maratha community to be completed in seven days, 2 lakh enumerators to check backwardness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात दिवसांत पूर्ण करणार मराठा समाजाचे सर्वेक्षण, २ लाख प्रगणक तपासणार मागासलेपण

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होऊन मागासवर्ग आयोगाचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच विशेष अधिवेशन घेतले जाईल. त्यात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला जाईल. ...

ऐन थंडीत कोल्हापुरात बरसल्या पावसाच्या सरी, साखर गाळप हंगामात अडचणी येणार - Marathi News | Rain showers in Kolhapur in winter | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐन थंडीत कोल्हापुरात बरसल्या पावसाच्या सरी, साखर गाळप हंगामात अडचणी येणार

कोल्हापूर : दिवसांगणिक वेगाने होणाऱ्या वातावरणीय बदलातून काल, गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दि. ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणासहीत ... ...

'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता - Marathi News | Merry Christmas movie katrina kaif and vijay setupati liplock scene viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ...

पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे? - Marathi News | Fights and murders in Navi Mumbai for parking Constant fight over parking, where to park\ | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे?

रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत. ...

जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक - Marathi News | Sanjay Raut's target on BJP, also talked about seat allocation in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक

हा देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाईल. शिक्षण आणि आधुनिकता त्यावर पुढे जाईल आणि महाशक्ती बनेल असं संजय राऊतांनी सांगितले. ...