लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

 कोरोनाच्या नव्या 'जेएन-१ व्हेरीयंट' ला घाबरु नका, योग्य काळजी घ्या - तानाजी सावंत - Marathi News | Don't be afraid of the new JN-1 variant of Corona, take proper care says Tanaji Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : कोरोनाच्या नव्या 'जेएन-१ व्हेरीयंट' ला घाबरु नका, योग्य काळजी घ्या - तानाजी सावंत

 येत्या १५ दिवसात राज्यातील साडेबारा कोटी जनतेला सरसकट शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ  घेता येणार आहे असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ...

साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी लेखणी झिजवावी- पुरुषोत्तम खेडेकर - Marathi News | Writers should use their pen for social change - Purushottam Khedekar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी लेखणी झिजवावी- पुरुषोत्तम खेडेकर

चौदाव्या जिल्हा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन ...

'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | Deputy CM Ajit Pawar criticized NCP chief Sharad Pawar at an event in Baramati today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. ...

"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान - Marathi News | bajrang punia on wfi suspension says will not take back padma shri until justice delivered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणताही पुरस्कार मोठा नाही...आधी न्याय मिळाला पाहिजे", असे बजरंग पुनिया म्हणाला आहे.  ...

विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी - Marathi News | Should be like this! Alumni of IIT Bombay donate 57 crores to the institute | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी

IIT Bombay: अलीकडेच IIT बॉम्बेच्या 1998 च्या बॅचचा गेट टू गेदर सोहळा पार पडला. यावेळी ही देणगी देण्यात आली. ...

छत्रपती शिवरायांची लष्करी नीती, प्रशासकीय धोरणावर होणार मंथन... - Marathi News | Chhatrapati Shivaji's military policy, administrative policy will be brainstormed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत्रपती शिवरायांची लष्करी नीती, प्रशासकीय धोरणावर होणार मंथन...

१६ फेब्रुवारी रोजी भारतीय सांस्कृतिक परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे बीजभाषण होणार आहे. ...

ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम - Marathi News | 7 Easy Beautiful Plants That Will Grow in Water : No Soil Necessory Plants That Will Grow in Water | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम

7 Easy Beautiful Plants That Will Grow in Water : या झाडाची पानं लांब लांब असतात. हे एक इन्डोअर झाड आहे. ...

प्रेयसीचा खून करून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या; तिचे लग्न दुसऱ्याशी जुळल्याने होता नाराज - Marathi News | Suicide by hanging lover after killing girlfriend She was upset because she got married to someone else | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रेयसीचा खून करून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या; तिचे लग्न दुसऱ्याशी जुळल्याने होता नाराज

सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरूणाने आपल्या प्रेयशीचा गळा आवळून खून केला. ...

महापालिकेच्या मालमत्ता भाडे कराराबाबत उच्च न्यायालयात याचिका; २५० कोटींच्या नुकसानीचा सेव्ह मिरज सिटी संघटनेचा दावा - Marathi News | Petition in High Court regarding municipal property lease agreement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापालिकेच्या मालमत्ता भाडे कराराबाबत उच्च न्यायालयात याचिका; २५० कोटींच्या नुकसानीचा सेव्ह मिरज सिटी संघटनेचा दावा

नोंदणीकृत भाडे करार केला नसल्याने, महापालिका व शासनाचे सुमारे २५० कोटी रुपये नुकसान झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...