Rishi Kapoor-Neetu Kapoor's Reception Card : ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नानंतर ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांनी आरके स्टुडिओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी एक अप्रतिम कार्ड छापण्यात आले ...