लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा'वर भडकले चाहते; होतेय बॉयकॉटची मागणी - Marathi News | Taarak Mehta ka Ooltah Chashmah Troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा'वर भडकले चाहते; होतेय बॉयकॉटची मागणी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेवर चाहते चांगलेच संतापले असून बॉयकॉटची मागणी करत आहेत.  ...

'तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!' भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Thank you all..!' PM Narendra Modi's first reaction after BJP's big victory in assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!' भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

भाजपला मध्य प्रदेशात सत्ता राखण्यात यश आले आहे, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. ...

भाजपाने तेलंगणाही जिंकले असते, परंतु ऐनवेळी स्वपक्षीयांनीच 'संजय'ला बंदी केले - Marathi News | BJP would have won Telangana too, but it was the party leaders who stopped 'bandi Sanjay' internal politics, Congress take benifit against KCR | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने तेलंगणाही जिंकले असते, परंतु ऐनवेळी स्वपक्षीयांनीच 'संजय'ला बंदी केले

Telangana Election Result: जिंकलेले तेलंगणा भाजपाने गमावले, ४-० झाले असते, पण काँग्रेसला गिफ्ट देऊन टाकले ...

घोषणांचे ढग नको, मदतीचा पाऊस द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | hail storm affected farmers demand help and support instead of promises | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घोषणांचे ढग नको, मदतीचा पाऊस द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

पालकमंत्री वळसे पाटील यांनी केली पाहणी ...

कल्याणमध्ये अपंग विकास महासंघाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा - Marathi News | World Disabled Day is celebrated on behalf of Apang Vikas Mahasanghan in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये अपंग विकास महासंघाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून आठ महिने झाले परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. ...

"भगवा पार्टी..."; 4 पैकी 3 राज्यांतील काँग्रेसच्या पराभवावर TMC चा जोरदार निशाणा - Marathi News | election results 2023 tmc on assembly poll results more of failure of congress than success of bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवा पार्टी..."; 4 पैकी 3 राज्यांतील काँग्रेसच्या पराभवावर TMC चा जोरदार निशाणा

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल सोडला, तर उर्वरित 3 राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारशी चांगली नाही. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

“विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला काँग्रेसच विजयी होईल”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said we accepting the people vote in the assembly election result 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला काँग्रेसच विजयी होईल”: नाना पटोले

Congress Nana Patole News: या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभेसाठी जोमाने तयारी करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

"समस्यांवर उपाय निघत नाही, तोवर वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गाचे बांधकाम स्थगित करा" - Marathi News | "Problems not resolved, suspend construction of Versova-Virar sea bridge route" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"समस्यांवर उपाय निघत नाही, तोवर वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गाचे बांधकाम स्थगित करा"

वेसावा कोळी जमात ट्रस्टची मुख्यमंत्र्यांना विनंती ...

भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा - Marathi News | Rahul reportedly blamed the Ahmedabad pitch for India's loss in the World Cup final. He said the pitch did not turn as much as the Indian team expected. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...