दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८ अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली. ...
नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, दहाव्या परिशिष्टाच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ठाकरे गटाने केला आहे. ...
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत. ...
किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही. ...