लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | If you cancel even one Kunabi Certificate, the government will suffer; Manoj Jarange's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल ...

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक; दोघेही निघाले... - Marathi News | Mumbai Two arrested for stealing from actor Anupam Kher office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक; दोघेही निघाले...

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या चोरट्यांना मुंबई पोलिसांनी शोधून काढलं आहे. ...

Water Management : डोंगरावरून विना लाईटचं दिड किलोमीटर शेतात पाणी कसं आलं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How did the water come from igatpuri mountain without light to 1.5 kilometer farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Management : डोंगरावरून विना लाईटचं दिड किलोमीटर शेतात पाणी कसं आलं? वाचा सविस्तर 

Success Story : प्रेशरने हे पाणी शेती आणि पोल्ट्री साठी डोंगरावरून खाली आणण्याचा आगळावेगळा  प्रयोग केला आहे. ...

जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; "आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे" - Marathi News | OBC - Maratha Reservation issue: Now we want reservation in Vidhan Sabha, Lok Sabha too; chagan Bhujbal played the next move on manoj Jarange's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; "आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे"

OBC - Maratha Reservation issue: एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरीब तर सर्वच आहेत. आमचीही लेकरे काय गाड्या घोड्यात फिरत नाहीत, भुजबळांची जरांगेवर टीका. ...

अन् रात्री साडेआठ वाजता काढले मुख्याध्यापक मान्यतेचे आदेश; हेलपाटे मारून शिक्षक झाले हाेते त्रस्त   - Marathi News | in gadchiroli at half past eight in the night the order of approval of the principal was issued the teachers were suffering because of the heckling   | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् रात्री साडेआठ वाजता काढले मुख्याध्यापक मान्यतेचे आदेश; हेलपाटे मारून शिक्षक झाले हाेते त्रस्त  

गडचिराेली जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळण्याबाबतचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडे सादर केले होते. ...

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी - Marathi News | in nagpur competitive exam coaching opportunity for obc vjnt and sbc students last date of apply is 3rd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

‘महाज्योती’च्या संकतेस्थळावर ३ जुलै पर्यंत अर्ज करता येणार. ...

"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका - Marathi News | "Government is responsible for the communal conflict in the state" criticism of Congress state president Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते.... ...

पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Nagpur police arrested five accused who were gambling with money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैसे लावले, जुगार खेळले, पाच जणांना तुरुंगात टाकले; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी ...

नीट प्रकरणी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर! उच्चस्तरीय समिती स्थापन, दोन महिन्यात अहवाल सादर करणार - Marathi News | NEET, NET paper leak row: Govt sets up 7-member reform panel; Who is on committee? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट प्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर! उच्चस्तरीय समिती स्थापन, २ महिन्यात येणार अहवाल

NEET Paper Leak Case 2024 : नीट पेपर फुटीच्या आरोपांदरम्यान शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.  ...