पश्चिम विदर्भात सुमारे आठवड्याहून अधिक काळ रेंगाळलेल्या मान्सूनने आता पूर्व विदर्भातही हजेरी लावली असून, अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेनेही जोर पकडला आहे. परिणामी राज्यात येत्या पाच दिवसांत मान्सून सक्रिय होईल. ...
पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. याबाबत सोमवारी संरक्षणमंत्र्यांना भेटणार आहेत.... ...