लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today Daily Horoscope: आजचा दिवस शुभ फलदायी, नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल! - Marathi News | Daily Horoscope 15 January 2024 Astrology according to zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचा दिवस शुभ फलदायी, नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल, मित्रांकडून लाभ होतील!

१५ जानेवारी राशिभविष्य: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

ना पाक काही ऐकू शकणार, ना चीनला डेटा चोरता येणार, भारतीय लष्कराने तयार केली स्वतःची स्वतंत्र ‘संभव’ संपर्क यंत्रणा - Marathi News | Indian Army develops end-to-end encrypted mobile ecosystem SAMBHAV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पाक काही ऐकू शकणार, ना चीनला डेटा चोरता येणार, ‘संभव’ संपर्क यंत्रणा

भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे. ...

शेकोटी पेटवली अन् ६ जणांचा श्वास थांबला, दिल्लीतील मृतांत एकाच कुटुंबातील चौघे - Marathi News | A bonfire was lit and 6 people stopped breathing, four from the same family among the dead in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेकोटी पेटवली अन् ६ जणांचा श्वास थांबला, दिल्लीतील मृतांत एकाच कुटुंबातील चौघे

दिल्लीतील पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला. धुक्यामुळे रेल्वे, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. ...

मोदींनी गोमातेला चारा खाऊ घातला... आपल्या खांद्यावरील शाल मुलीला देत केले कौतुक... - Marathi News | Modi fed fodder to the cow... gave the shawl on his shoulder to the girl and praised him... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी गोमातेला चारा खाऊ घातला... आपल्या खांद्यावरील शाल मुलीला देत केले कौतुक...

पंतप्रधान मोदींनी गर्दीत उभ्या असलेल्या लहान मुलींचीही भेट घेतली. यावेळी एका मुलीने कार्यक्रमादरमान सत्यम् शिवम् सुंदरम् हे गीत गात पंतप्रधान मोदींसह इतरांना मंत्रमुग्ध केले. ...

‘हिट ॲण्ड रन’ची भरपाई दरवर्षी वाढविणार? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश - Marathi News | Will the 'hit and run' compensation be increased every year? Supreme Court directive to Central Government; People should be informed about compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हिट ॲण्ड रन’ची भरपाई दरवर्षी वाढविणार? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

सरकारला आठ आठवड्यांत यावर योग्य निर्णय घेण्यास सांगून न्यायालयाने २२ एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली.  ...

अमेरिकन महिलेवर दिल्लीत बलात्कार; सीईओवर गुन्हा - Marathi News | American woman raped in Delhi; A crime against the CEO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकन महिलेवर दिल्लीत बलात्कार; सीईओवर गुन्हा

सदर घटना दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घडली होती.  ...

‘रामराज्य स्थापनेसाठी श्रीराम देतील आशीर्वाद’, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अयाेध्येत सुरू केली स्वच्छता माेहिम - Marathi News | 'Shri Ram will bless for the establishment of Ram Rajya', Chief Minister Adityanath started cleanliness campaign in Ayaedhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामराज्य स्थापनेसाठी श्रीराम देतील आशीर्वाद - मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ

- त्रियुग नारायण तिवारी अयाेध्या : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयाेध्येत स्वच्छता माेहीम सुरू करण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्री याेगी ... ...

वारा-वादळ कधी येणार, ‘एआय’ अचूक सांगणार, हवामान विभागाला दीडशे वर्षे पूर्ण  - Marathi News | 'AI' will accurately tell when the wind and storm will come, 150 years of meteorological department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारा-वादळ कधी येणार, ‘एआय’ अचूक सांगणार, हवामान विभागाला दीडशे वर्षे पूर्ण 

‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. ...

राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार! - Marathi News | 100 heads of 55 countries along with ambassadors will be witnesses of Prana Pratishta Ram Mandir, Ayodya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!

‘आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात,’ असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले.  ...