Ghatkopar hoarding collapse Case Update: रेल्वे पोलिसांना ४०० टक्के अधिक नफ्याचे आमिष दाखवत इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेने घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्याचे तपासात समोर आले. ...
दरम्यान, बिहारमधील पूर्णिया येथून विजयी झालेले पप्पू यादव यांनीही शपथ घेतल्यानंतर, काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला असता, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि प्रोटेम स्पीकर यांनी त्यांना रोखले. यावरून यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे बघत ...
Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ...
Mumbai News: प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या चौदा वर्षीय मिधांश कुमार गुप्ता या विद्यार्थ्याने ब्लॉक चेनवर आधारित इलेक्ट्रीक वोटिंग मशीन ( ईव्हीएम ) विकसित केले आहे. त्याचे प्रात्यक्षिक मिधांश याने मंगळवारी प्रेस क्लब येथे केले. ...
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदविधरसाठी रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रावर 54 हजार 208 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे 486 अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावणार ...