लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

या कंपनीला सरकारकडून मिळाली खुशखबर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; ₹395 वर पोहोचला भाव! - Marathi News | lokesh machines received good news from the government, investors flocked to buy shares; The price has reached ₹395 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीला सरकारकडून मिळाली खुशखबर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; ₹395 वर पोहोचला भाव!

गेल्या एका वर्षात या शेअरने 270 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या तीन वर्षांत 1,150 टक्क्यांचा आश्चर्यचकित करणारा परतावा दिला आहे.  ...

Vikrant Massey : "मला खूप मदत..."; विक्रांत मेस्सीने सांगितला स्मृती इराणींसोबतचा 'तो' किस्सा, झाला भावूक - Marathi News | Video Vikrant Massey emotional in front of Smriti Irani talks about first meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला खूप मदत..."; विक्रांत मेस्सीने सांगितला स्मृती इराणींसोबतचा 'तो' किस्सा, झाला भावूक

Vikrant Massey : विक्रांत मेस्सीने स्मृती इराणी यांच्यासोबत त्यांची पहिली भेट कधी आणि कशी झाली, त्यावेळचा किस्सा सांगितला आहे. ...

खवय्यांसाठी आनंदाची बातमी, लसणाचे भाव घटल्याने फोडणीला आला सुगंध - Marathi News | The fall in the price of garlic brought the fragrance to the kitchen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खवय्यांसाठी आनंदाची बातमी, लसणाचे भाव घटल्याने फोडणीला आला सुगंध

आता खमंग पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. ...

परी म्हणू की सुंदरा... दिशा पाटनीच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा; चाहत्यांना पाडली भुरळ - Marathi News | Disha Patani looks stunning in her latest photoshoot see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की सुंदरा... दिशा पाटनीच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा; चाहत्यांना पाडली भुरळ

दिशा पाटनी चित्रपटांपेक्षा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे इंटरनेटवर अधिक चर्चेत असते. ...

पुन्हा कर्तव्य आहे: देवीच्या मंदिरात होणार वसू-आकाशची भेट? मालिकेत येणार ट्विस्ट - Marathi News | punha kartavya ahe Vasu-Akash meet at Devi temple Twist to come in the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा कर्तव्य आहे: देवीच्या मंदिरात होणार वसू-आकाशची भेट? मालिकेत येणार ट्विस्ट

Tv serial: नियती वारंवार वसू आणि आकाश यांना भेटवण्याचे संकेत देत आहे. ...

पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Wife burned to death, husband acquitted; Judgment of Welfare Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल

मे २००५ मध्ये अंबरनाथ येथे राहत असलेल्या वर्षा यांचे पती विष्णू यांच्य्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी, पेटत्या स्टोव्हवर ढकलण्यात आल्याने वर्षा गंभीर जखमी झाल्या होत्या. ...

IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली - Marathi News | IPL 2024 Big blow for Mumbai Indians know here Suryakumar Yadav's injury latest update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली

Suryakumar Yadav Injury: सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढवली. ...

लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार ! - Marathi News | Did you take gold for the wedding of the girl? The price of gold will go up to 70 thousand! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार !

तुमच्या लाडक्या लेकीचे लग्न ठरले असेल तर आताच सोने खरेदी करून ठेवा. नसता नंतर लग्नाचे बजेट कोलमडेल. ...

मुंबई विमानतळावर पकडले साडे तीन कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Gold worth three and a half crore seized at Mumbai airport; Action by the Customs Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले साडे तीन कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

सीमा शुल्क न भरता परदेशातून भारतात आणलेले काही मोबाईल फोन्स देखील अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. ...