लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विरोधकांना उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या - राजन विचारे यांनी काढला चिमटा - Marathi News | If the opposition can't get a candidate, then elect them unopposed - Rajan Vikhare made a pinch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधकांना उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या - राजन विचारे यांनी काढला चिमटा

असा चिमटा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचे काम केले.  ...

अज्ञात वाहनाची धडक, कसिनोत काम करणारा युवक जागीच ठार - Marathi News | A youth working in a casino was killed on the spot after being hit by an unknown vehicle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची धडक, कसिनोत काम करणारा युवक जागीच ठार

भानेगाववरून तो खासगी कामानिमित्त हिंगणघाटला गेला होता. तेथून तो आपली बजाज पल्सर गाडी क्रमांक एम. एच. ४०, ए. डी-९३१६ ने नागपूरकडे येत होता. ...

नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न ५४ लाख; मंत्री महोदयांवर एवढे कोटी कर्ज - Marathi News | Nitin Gadkari's annual income is 54 lakhs; So much debt on the Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न ५४ लाख; मंत्री महोदयांवर एवढे कोटी कर्ज

नितीन गडकरी हे देशाचे दळणवळण व रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ...

नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | One and a half lakhs worth of two-wheeler stolen in four places in one night in Naganasur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या वेळी नागणसूर येथे येऊन प्रथमत: बसवराज किणगी यांचे घर फोडले. ...

ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा - Marathi News | Disgruntled Vijay Karanjkar of Thackeray group attends Maratha community meeting Claimed not to have discussed politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा

...मात्र आपण राजकीय दृष्टीने नव्हे तर समाजाची बैठक म्हणून उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण करंजकर यांनी दिले. ...

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, कोर्टाने १ एप्रिलपर्यंत सुनावली ईडी कोठडी - Marathi News | No relief to Arvind Kejriwal, the court ordered ED custody till April 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, कोर्टाने १ एप्रिलपर्यंत सुनावली ईडी कोठडी

Arvind Kejriwal News: कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा न देता त्यांच्या ईडी ...

वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक - Marathi News | So far, 11 people have got the honor of MP from Wardha Constituency, two have a hat trick | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे. ...

निखिल कामत-गौरी खानसारख्या दिग्गजांनी केली ₹8,329 कोटींची गुंतवणूक, काय आहे सुबको? - Marathi News | Celebrities like Nikhil Kamat and Gauri Khan invested ₹8,329 crore in subco; See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निखिल कामत-गौरी खानसारख्या दिग्गजांनी केली ₹8,329 कोटींची गुंतवणूक, काय आहे सुबको?

दिग्गज गुंतवणूकदारांनी या 'कॉफी चेन'मध्ये केली गुंतवणूक. ...

आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम - Marathi News | Genuine Organic Devgad Hapus Mangoes from direct post office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम

शेतकऱ्याशी केला करार ...