लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Nagsen Festival honors Yashwant Manohar, three days of packed events | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

नागसेन वन परिसरातील लुम्बिनी उद्यानात शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. ...

ऊन-पावसात करून काम, रोहयो मजुरांना मिळेना दाम, आदिवासींमध्ये नाराजी - Marathi News | Work done in rain and shine, Rohyo laborers do not get wages, displeasure among tribals: Wages of 35 crores are exhausted in the district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऊन-पावसात करून काम, रोहयो मजुरांना मिळेना दाम, आदिवासींमध्ये नाराजी

जिल्ह्यातील  ६०  हजारांहून अधिक मजुरांची सुमारे  ३५  कोटी रुपये मजुरी थकली आहे. ...

Pune Crime: पार्टीत वाद झाल्याने चाकूने वार करून खून; आरोपीला सशर्त जामीन - Marathi News | Stabbing to death over dispute at party; Conditional bail to the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्टीत वाद झाल्याने चाकूने वार करून खून; आरोपीला सशर्त जामीन

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी हा आदेश दिला... ...

Lok sabha2024: सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी; नाराज काँग्रेसची बंडखोरीची तयारी? - Marathi News | Congress leaders are upset after Shiv Sena's Thackeray faction announced Chandrahar Patil's candidature for the Sangli Lok Sabha seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lok sabha2024: सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी; नाराज काँग्रेसची बंडखोरीची तयारी?

जिल्ह्यातील काँग्रेसचे नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली ...

Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय - Marathi News | Agro Tourism; assured business that provides seasonal income and employment opportunities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय

शहरातील रोजच्या गोंगाटापासून दूर मोकळी अन् शुद्ध हवा घेण्यासाठी लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. आणि ही एक मोठी संधी आहे. ...

'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी - Marathi News | Choli Ke Peeche original singer ila arun angry on new song in crew movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यावर चित्रीत झालेल्या 'चोली के पिछे क्या है' गाण्याच्या नवीन व्हर्जनवर मूळ गायिका ईला अरुण यांनी नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय म्यूझिक कंपनीकडे मोठी मागणी केलीय ...

२० दिवसांत दीड हजार जणांची वीज तोडली; तुम्ही बिल भरले का? - Marathi News | In 20 days, the electricity of one thousand and five hundred people was cut off; Did you pay the bill? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० दिवसांत दीड हजार जणांची वीज तोडली; तुम्ही बिल भरले का?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७,५०,२५४ ग्राहकांकडे ११९.२ कोटी  रुपये थकबाकी आहे ...

'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी - Marathi News | ipl-2023-virat-kohli-daughter-vamika-gets-offer-of-dating-from-a-small-fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी

Virat kohli daughter vamika: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एप्रिल २०२३ च्या आयपीएल मॅच दरम्यानचा आहे. मात्र, पुन्हा एकदा हा चिमुकला चर्चेत आला आहे. ...

'या' सरकारी कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस, आता Adani Power कडून ४००० कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | BHEL government engineering company now an order of 4000 crores from Adani Power big boom in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस, आता Adani Power कडून ४००० कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये मोठी तेजी

पनीला अदानी पॉवरकडून ही ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आलीये. कंपनीला तब्बल ४००० कोटींचं कंत्राट मिळालंय. ...