लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

८ नोव्हेंबरपासून ‘पु.ल. कलामहोत्सव’, सर्वांसाठी विनामूल्य - Marathi News | From November 8, 'P.L. Kalamahotsav', free for all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८ नोव्हेंबरपासून ‘पु.ल. कलामहोत्सव’, सर्वांसाठी विनामूल्य

८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता अकादमीच्या कलांगणात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.   ...

आजच पाणी भरून ठेवा, उद्यापासून कमी येणार! - Marathi News | Fill up the water today, it will decrease from tomorrow! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजच पाणी भरून ठेवा, उद्यापासून कमी येणार!

पालिकेने पवई निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ...

गिरणी कामगारांना लवकरच मिळणार प्रत्यक्ष घरांचा ताबा,  ५९४ घरे बांधण्याची योजना  - Marathi News | Mill workers will soon get possession of actual houses, plans to build 594 houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना लवकरच मिळणार प्रत्यक्ष घरांचा ताबा,  ५९४ घरे बांधण्याची योजना 

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार मुंबईतील ५८ गिरण्यांच्या जागेवर  कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना आहे. ...

साहेब, म्हाडाच्या घराचा ताबा कधी देणार? गृहप्रवेशाला मुहूर्त मिळेना; विजेत्यांच्या पदरी निराशा - Marathi News | Sir, when will you give possession of Mhada's house? No time to enter home; Disappointment in the winner's row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, म्हाडाच्या घराचा ताबा कधी देणार? गृहप्रवेशाला मुहूर्त मिळेना; विजेत्यांच्या पदरी निराशा

म्हाडाने सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली होती. यातील बहुतांश घरे ही गोरेगाव पहाडी येथील आहेत ...

मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला - Marathi News | Mohit Kamboj troubles increase, reports of case closure dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

‘ऑपरेशन ऑल आऊट’, ८८ लाखांचे ड्रग्ज पकडले, पाच जणांना अटक, रोख १६ लाखही जप्त - Marathi News | 'Operation All Out', drugs worth 88 lakhs seized, five arrested, cash of 16 lakhs seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘ऑपरेशन ऑल आऊट’, ८८ लाखांचे ड्रग्ज पकडले, पाच जणांना अटक, रोख १६ लाखही जप्त

मुद्देमाल व रोकड अशी एकूण ८८ लाख ४० हजारांची जप्ती या कारवाईदरम्यान झाली आहे. ...

मुंबईत दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती - Marathi News | Chance of rain in Diwali in Mumbai, information from 'Vegridge of the Weather' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती

दक्षिण भारतातील पावसाचा हा किंचित परिणाम असेल, अशी माहिती हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने दिली. ...

४६१ बांधकामांना ताकीद, सूचनांचे पालन करा अन्यथा काम थांबवू : महापालिका आक्रमक - Marathi News | 461 constructions warned, follow instructions or stop work : Municipal aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६१ बांधकामांना ताकीद, सूचनांचे पालन करा अन्यथा काम थांबवू : महापालिका आक्रमक

स्थानिक पातळीवर इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातून धुळीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे बांधकामांच्या जागी पत्र्यांचे आच्छादन, कापडी, ताडपत्र्यांची आवरणे बसवण्यास पालिकेने सूचना दिल्या आहेत. ...

पश्चिम रेल्वे उद्यापासून रुळावर, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार - Marathi News | Western Railway on track from tomorrow, passengers will get a big relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे उद्यापासून रुळावर, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

पश्चिम रेल्वेवर २९ दिवस ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले. ...