लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम - Marathi News | Genuine Organic Devgad Hapus Mangoes from direct post office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम

शेतकऱ्याशी केला करार ...

केंद्राला पडलाय प्रश्न; ३०% पोरं जेवत का नाही? तांदूळ तर रोज संपतोय! शालेय पोषण आहार योजनेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | The Center has a question; Why are 30 percent of children not eating? Rice is running out every day! Question mark on school nutrition scheme | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्राला पडलाय प्रश्न; ३०% पोरं जेवत का नाही? तांदूळ तर रोज संपतोय! शालेय पोषण आहार योजनेवर प्रश्नचिन्ह

यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ रोज संपत जातो. पण रोज जेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र ५० ते ७० टक्केच ... ...

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ठोकले सील; लातूर मनपाच्या पथकाची एमआयडीसीत कारवाई - Marathi News | Seals stamped for recovery of property tax; Action of municipal team in MIDC | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ठोकले सील; लातूर मनपाच्या पथकाची एमआयडीसीत कारवाई

वेळेच्या आत मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही तर थकीत मालमत्ता धारकांवर दंडात्मक कारवाई ...

'मी प्रेमिका...' तेजस्विनीची लक्षवेधी पोस्ट, अभिनेत्रीच्या सौंदर्याला तर तोडच नाही! - Marathi News | marathi cinema actress tejaswini pandit shared her latest photo on social media she looks very beautiful in paithani saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मी प्रेमिका...' तेजस्विनीची लक्षवेधी पोस्ट, अभिनेत्रीच्या सौंदर्याला तर तोडच नाही!

तेजस्विनी पंडित हे नाव मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. ...

न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन - Marathi News | ipl 2024 marathi actress deepti devi shared post after mi lost match against srh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन

MI च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सनराइज हैदराबाद टीमचं केलं कौतुक ...

SRH vs MI: कठीण सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा; पराभवानंतर हार्दिकचं खेळाडूंना मार्गदर्शन - Marathi News | Ipl Match 2024 SRH vs MI Captain Hardik Pandya tries to boost the morale of the players after Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कठीण सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा; पराभवानंतर हार्दिकचं खेळाडूंना मार्गदर्शन

IPL 2024 SRH vs MI Updates: सनरायझर्स हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले. ...

उन्हाळी बाजारीची प्राणी पक्ष्यांकडून नासाडी; शेतकऱ्यांनी लढवली शक्कल - Marathi News | Birds and animals damage summer crop millets; Farmers have found a way | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी बाजारीची प्राणी पक्ष्यांकडून नासाडी; शेतकऱ्यांनी लढवली शक्कल

ऐन फुलोऱ्यात व दाणे भरतेवेळी पक्ष्यांकडून पिकाची मोठी नासाडी केली जाते. ज्यात वन्यप्राणी रानडुक्कर, हरणांकडून मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी यावर एक उपाय शोधला आहे तो कोणता ते वाचा सविस्तर. ...

पावणे येथे २०० झाडे तोडण्याचा घाट, पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Ghat to cut 200 trees in Pawne, Environmentalists complain to Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावणे येथे २०० झाडे तोडण्याचा घाट, पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील पावणे येथील एकमेव मोकळ्या जागेतील तब्बल २०० झाडे तोडण्याचा घाट रचण्यात आला आहे. ... ...

लग्न झालंच नाही? आदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत फोटो शेअर करत उलगडलं सत्य - Marathi News | Aditi Rao Hydari engaged to boyfriend Siddharth couple not yet married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न झालंच नाही? आदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत फोटो शेअर करत उलगडलं सत्य

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी लग्न केल्याची चर्चा काल दिवसभर रंगली. ...