AAP Punjab By Election win: लुधियानाची ही पोटनिवडणूक ही येत्या विधानसभेची आणि आपसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती. ...
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील चौफुलीवर सावकारीच्या वादातून भरत विरशीद याची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ...
Sunil Gavaskar: युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ...
Chandrapur : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सभा ...
Belly Fat : अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, बेली फॅटमुळे सोरायसिस सारख्या त्वचेच्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. ...
'सितारे जमीन पर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आमिर खान आणि जिनिलिया देशमुखच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. ...
'सितारे जमीन पर' सिनेमाचा शो सुरु होता. त्याचवेळी आमिर खानने थिएटरमध्ये हजेरी लावली. नंतर काय घडलं? ...
रशियाने इराणला उघडपणे पाठिंबा का दिला नाही, हा प्रश्न अनेकांना पडला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. ...
क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला. ...
Bhandara : ३३९.९४ कोटींचे कर्ज वितरण करून सहकारी बँक यंदाही आघाडीवर ...