लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar committed suicide due to this reason, police explained the sequence of events | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Tushar Ghadigaonkar Death: अलिकडेच मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकरने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. ...

व्हायरल ट्रेंडसाठी वाया घालवण्यापेक्षा रोज प्या हळदीचं पाणी, पावसाळ्यात तर फार आवश्यक कारण.. - Marathi News | Viral Turmeric Glow Trend: Know Amazing health benefits of drinking turmeric water every morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हायरल ट्रेंडसाठी वाया घालवण्यापेक्षा रोज प्या हळदीचं पाणी, पावसाळ्यात तर फार आवश्यक कारण..

Benefits of Drinking Turmeric Water: निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. यातीलच एक पद्धत म्हणजे रोज सकाळी उपाशीपोटी हळदीचं पाणी पिणे. ...

अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला? - Marathi News | How powerful is the American bunker buster bomb? Who made this bomb? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?

Bunker Buster Bomb: अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील व्हाइट सॅन्ड्स मिसाइल रेंजमध्ये या शस्त्राची चाचणी घेण्यात आली होती. ...

आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..." - Marathi News | sanjuy kapur death sister Mandhira Kapur shared emotional post after karishma kapoor ex husband death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."

Mandira Kapoor Emotional Post: संजय कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची बहीण मंधीरा कपूरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.  ...

पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन - Marathi News | Police forgot to sign arrest notice; accused in fake currency cases granted immediate bail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन

तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली होती ...

आंबोली मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, काही काळ वाहतूक कोंडी  - Marathi News | Crowd of tourists at Amboli main waterfall, traffic jam for some time | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, काही काळ वाहतूक कोंडी 

वर्षा पर्यटन हंगाम लवकर सुरू झाला, वाहतूक पोलिस कार्यरत ...

"अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड; त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी’’, अजित पवार गट आक्रमक   - Marathi News | "Abu Azmi is a pest in Maharashtra; the government should take strict action against him", Ajit Pawar group is aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड; त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी’’

अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी,  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली ...

Satara: नीरा उजवा कालवा अस्तरीकरणातील तडवळेचा काँक्रीट प्लांट हलविणे सुरु, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश  - Marathi News | After strong opposition from farmers the concrete plant for the Nira Ujwa Canal lining project has begun to be moved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नीरा उजवा कालवा अस्तरीकरणातील तडवळेचा काँक्रीट प्लांट हलविणे सुरु, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश 

खासगी कंपनीने गुंडाळला गाशा ...

'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय? - Marathi News | Bypoll Election Result: AAP Gopal Italia Wins Gujarat's Visavadar Seat, Major Setback to BJP, What are the 5 reasons for the victory in the by-election? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?

आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली.  ...