लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केईएममध्ये होणार हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, आरोग्य विभागाकडून परवाना प्राप्त - Marathi News | Heart transplant surgery to be done in KEM, licensed by health department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममध्ये होणार हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, आरोग्य विभागाकडून परवाना प्राप्त

हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेणारे केईएम हे सार्वजनिक क्षेत्रातील राज्यातील पहिले रुग्णालय आहे.  ...

‘मातोश्री’ निवासाबाहेर घडणार मोठी घटना, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल - Marathi News | A big incident will happen outside the 'Matoshree' residence, call the Maharashtra Police Control Room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ निवासाबाहेर घडणार मोठी घटना, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल

महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री एका व्यक्तीने कॉल केला होता. ...

पक्षविरोधी कारवायांप्रकरणी काँग्रेसच्या २३ सदस्यांचे निलंबन - Marathi News | Suspension of 23 members of Congress for anti-party activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षविरोधी कारवायांप्रकरणी काँग्रेसच्या २३ सदस्यांचे निलंबन

मिलिंद देवरा यांच्या बंडखोरीनंतर समर्थकांची हकालपट्टी ...

बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार - Marathi News | the market's all-time high; Sensex crossed 73 thousand and Nifty crossed 22 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार

दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८  अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली. ...

ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात - Marathi News | How is Thackeray's MLA qualified? Shinde Group in Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात

शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे.  ...

अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात, विधानसभा अध्यक्षांचा निकाल दहाव्या परिशिष्टाच्या उलट असल्याचा दावा - Marathi News | The Thackeray group in the Supreme Court against the disqualification verdict, claiming that the Speaker's verdict is contrary to the Tenth Schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, दहाव्या परिशिष्टाच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ठाकरे गटाने केला आहे. ...

अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा - Marathi News | Prana Pratistha Parva starts from today in Ayaedhya, six days of puja-archa | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

गर्भगृहात विराजमान करण्यासाठी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगिराज यांनी साकार केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची झाली निवड ...

धुक्यामुळे १६८ उड्डाणांना उशीर, ८० विमाने रद्द - Marathi News | 168 flights delayed, 80 flights canceled due to fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुक्यामुळे १६८ उड्डाणांना उशीर, ८० विमाने रद्द

१० विमानांचे मार्ग बदलून जयपूर, गोव्याकडे वळवण्यात आले. ...

दावोसमधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार - Marathi News | Investment of two and a half lakh crores will be brought to the state from Davos; A delegation of ten officers will go along with the Chief Minister, Industries Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावोसमधून अडीच लाख कोटींची गुंतवणूक आणणार; मुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळ जाणार!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत. ...