लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे. ...
Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांचा मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली आहे. आता २२ जानेवारी रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. ...
Pimpri News:आकुर्डी गावठाण मधील सिद्धेश्वर क्लासिक सोसायटी समोर अक्षय स्क्रॅप सेंटरला शुक्रवारी सायंकाळी गॅस गळती झाल्याने आग लागली. त्यातचार जण जखमी झाले आहेत. घरामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने आगीने भडका घेऊन आग लागल्याचे समजते. ...
Jalgaon News: अवैधरित्या गॅस भरतांना तीन ते चार सिलेंडर्सचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत दोन कार जळून खाक झाल्या. ही भीषण घटना पारोळ्यानजीक म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. ...