हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहासानुसार पुणे हे देशातील सातवे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर राहिले आहे. सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. ...