लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: रामलीला मंचावर रामाच्या चरणी नतमस्तक झालेल्या हनुमानानं अचानक प्राण सोडला - Marathi News | Video: An actor who played the role of Hanuman on the stage of Ramlila in Haryana died of a heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रामलीला मंचावर रामाच्या चरणी नतमस्तक झालेल्या हनुमानानं अचानक प्राण सोडला

शहरातील जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेतर्फे राम राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

संत्रानगरी झाली भगवा नगरी; नेत्रदीपक रोषणाई, फटाक्यांची आकर्षक आतषबाजी - Marathi News | Orange city became saffron city; Celebrations among Ram devotees at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्रानगरी झाली भगवा नगरी; नेत्रदीपक रोषणाई, फटाक्यांची आकर्षक आतषबाजी

सेंट्रल एव्हेन्यू, रामनगर, लक्ष्मीनगर, खामला, जरीपटका, नरेंद्रनगरात रात्रीपर्यंत जल्लोष, जागोजागी महाप्रसाद : भाविकांची प्रचंड गर्दी : कुठे डीजे तर कुठे ढोल-ताशा ...

पाच घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक; तिघांनी गोव्यातून पासपोर्ट काढल्याचे उघड - Marathi News | Five infiltrator Bangladeshi nationals arrested; It is revealed that the three have removed their passports from Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक; तिघांनी गोव्यातून पासपोर्ट काढल्याचे उघड

इतर दोन संशयितांचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाच संशयितांना पकडले.  ...

मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल - Marathi News | Traffic changes on Pune-Mumbai highway due to Maratha reservation march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन ...

एम्स’चा रुग्णाने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णालयातील दुसरी घटना - Marathi News | AIIMS patient jumps from fifth floor; Another incident in hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एम्स’चा रुग्णाने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णालयातील दुसरी घटना

सोमवारी पहाटे ५  वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारली. ...

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...; नागपुरात मनामनात अवतरले श्रीराम - Marathi News | In town for Ram Mandir Pran Pratishtha ceremony at Nagpur People's procession, Deepotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...; नागपुरात मनामनात अवतरले श्रीराम

रॅली, महाआरती, भजन, कीर्तनाने दुमदुमली संत्रानगरी, हजारो कंठातून निनादला राम नामाचा गजर ...

श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत... - Marathi News | 11 Crore diamond-gold crown given to Shri Ram temple in Ayodhya by Gujarat diamond merchant | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत...

ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी अयोध्येच्या मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्री रामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता ...

खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video - Marathi News | Ram Mandir Ayodhya Virat Kohli: duplicate Virat Kohli in Ayodhya; People surrounded and what happened next? Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

निमंत्रण खऱ्या विराट कोहलीला अन् अयोध्येत पोहचला ड्युप्लिकेट... ...

अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण - Marathi News | All of Maharashtra lit up with lights;Diwali is celebrated everywhere on the occasion of Ram Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण

बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला ...