लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

200km च्या वेगाने कार आली, माझा जीव गेला असता; ममता बॅनर्जींनी सांगितला अपघाताचा थरार - Marathi News | Mamata Banerjee Accident: car came at a speed of 200, Mamata Banerjee said thrill of her accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :200km च्या वेगाने कार आली, माझा जीव गेला असता; ममता बॅनर्जींनी सांगितला अपघाताचा थरार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाला. ...

Sindhudurg: त्या वादग्रस्त पोस्टच्या मुळाशी पोलीस जाणार, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती - Marathi News | Sindhudurg: Police will go to the root of the controversial post, informed the Superintendent of Police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: त्या वादग्रस्त पोस्टच्या मुळाशी पोलीस जाणार, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

Sindhudurg News: सोशल मिडीयावर जी वादग्रस्त पोस्ट फिरत आहे.त्यावरून वेंगुर्ले व सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.ही पोस्ट जिथून व्हायरल झाली त्याच्या मुळाशी पोलिस यंत्रणा जाऊन शोध घेणार आहेत. ...

स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष - Marathi News | President of Aniruddha Student Body of Amravati in Scotland | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष

जातिभेद निर्मूलनाकरिता पहिल्या आंबेडकराइट विद्यार्थी संस्थेची स्थापना ...

तंबाखू मुक्तीसाठी शिक्षक करणार विद्यार्थ्यांना समुपदेशन; हिलीसचा 'तंबाखू मुक्त शिक्षक-तंबाखू मुक्त समाज' कार्यक्रम  - Marathi News | Teachers will counsel students for tobacco freedom; Hillis' 'Tobacco-Free Teachers-Tobacco-Free Society' program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तंबाखू मुक्तीसाठी शिक्षक करणार विद्यार्थ्यांना समुपदेशन

हिलीस सेखसरिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ यांनी बिहार शिक्षण विभागासोबत तंबाखूमुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रम यशवस्वी केला.  ...

Pune: चणे फुटाणे विकणारा निघाला खूनी, तब्बल १३ वर्षे होता फरारी; राजस्थानातून अटक - Marathi News | seller of gram crackers turned out to be a murderer, was on the run for 13 years; Arrested from Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चणे फुटाणे विकणारा निघाला खूनी, तब्बल १३ वर्षे होता फरारी; राजस्थानातून अटक

सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटीतील कन्स्ट्रक्शन साईवर राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव व बिट्टी ऊर्फ श्यामबाबु यादव हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते... ...

दूध अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर संपर्क साधावा, 'या' तारखेपर्यंत मुदत  - Marathi News | latest News Farmers to contact center for milk subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदानासाठी नाशिक विभागात 77 केंद्र, लाभ घेण्याचे आवाहन 

संबधित केंद्रावर संपर्क साधून शेतकऱ्यांनी दूध अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. ...

इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला - Marathi News | All the parties will leave the India Alliance, only the Congress will remain in the end - Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला

जागावाटपावरूनही इंडिया आघाडीत भांडणे होणार आहेत असं अडसूळ यांनी म्हटलं. ...

अंबरनाथमध्ये एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग - Marathi News | A major fire broke out at a company in MIDC in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग

कुलिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांचे काम या ठिकाणी केले जात होते. ...

लहान मुलाचं डोकं तोंडात घेऊन फिरत होता कुत्रा; दृश्य पाहून नागरिक हैराण - Marathi News | A dog was walking around with a childs head in its mouth Citizens are shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलाचं डोकं तोंडात घेऊन फिरत होता कुत्रा; दृश्य पाहून नागरिक हैराण

सीसीटीव्हीमध्ये एक कुत्रा नवजात बालकाचे डोके तोंडात घेऊन फिरत असल्याचं आढळून आलं. ...