लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन - Marathi News | Assistant Commissioner of Police Ashok Dhumal passed away; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

इमारतीवरुन पडल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ...

आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात - Marathi News | Case registered against MLA Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात

आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. ...

धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | Minister Chhagan Bhujbal accused the state government Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले

मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला घरचा आहेर.. ...

बुलढाणा जिल्ह्यातील १६ गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा; पाच आरोपी जेरबंद - Marathi News | Police crack 16 cases in Buldhana district; Five accused in jail | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील १६ गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा; पाच आरोपी जेरबंद

शहर पोलिस स्टेशन हद्दीतील चार गुन्ह्यांचा समावेश ...

महिलांना मिळणार मोठा दिलासा! मोदी सरकारने फॅमिली पेन्शनचे नियम बदलले - Marathi News | Women will get a big relief Modi government changed the rules of family pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना मिळणार मोठा दिलासा! मोदी सरकारने फॅमिली पेन्शनचे नियम बदलले

केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. ...

समाज कल्याण निरीक्षकानेच केला विनयभंग; गुन्हा दाखल, चौकशी सुरू - Marathi News | The social welfare inspector did the molestation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समाज कल्याण निरीक्षकानेच केला विनयभंग; गुन्हा दाखल, चौकशी सुरू

१५ जानेवारी २०२४ रोजी याप्रकरणी ३५४-अ आणि ५०६ या कलमान्वये हा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे ...

मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ; अंतिम मतदार यादीत प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचले - Marathi News | increase in male-female ratio in electoral roll; In the final voter list, the ratio increased from 940 to 943 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ; अंतिम मतदार यादीत प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचले

ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ...

ब्रेकवर जाणार यशवंत नाट्य मंदिर; प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर होणाऱ्या 'बी पॉझिटिव्ह'ने पडणार नाट्यगृहाचा पडदा - Marathi News | Yashwant Natya Mandir to go on break; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रेकवर जाणार यशवंत नाट्य मंदिर; प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर होणाऱ्या 'बी पॉझिटिव्ह'ने पडणार नाट्यगृहाचा पडदा

प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरामागोमाग आता नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरही ब्रेकवर जाणार आहे. ...

प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार - Marathi News | The 'bullet train' of development will run fast in every district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार

विकासाचे विकेंद्रीकरण हाच ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’चा मुख्य उद्देश होता. ...