लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिमानास्पद! शिवरायांच्या 'या' ११ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन - Marathi News | Proud! 11 forts of chhatrapati Shivaji Maharaj have been nominated as UNESCO World Heritage list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! शिवरायांच्या 'या' ११ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन

युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ...

आरोग्यासाठी लाभदायी सेंद्रिय गूळ, पळवी आजाराला दूर - Marathi News | Organic jaggery is beneficial for health, cures different diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्यासाठी लाभदायी सेंद्रिय गूळ, पळवी आजाराला दूर

नैसर्गिक गूळ खात असताना तो दिसायला देखणा नसला तरी तो बहुगुणी शक्ती आहे. तो काळसर पिवळसर रंग ओठाला व जिभेला चिकटतो. त्याचा मंद स्वाद दीर्घकाळ राहतो. त्यामुळे या गुळापासून शरीराला आवश्यक ऊर्जा, स्फूर्ती व खनिजसाठा यांचा पुरवठा मात्र निश्चित केला जातो. ...

उन्हाचा पारा वाढला; जलसाठे होताहेत रिकामे  - Marathi News | drought summer water sortage rabi crop reservoirs empty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांना अंतिम टप्प्यात पाणी नाही 

रब्बी पिकांना अंतिम टप्प्यात पाणी नाही  ...

स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर - Marathi News | crime-petrol-fame-actor anup-soni-left-wife-and-children-second-marriage-with-raj-babbar-daughter-juhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर

Tv actor: जुहीसोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्याने त्याचा ११ वर्षांचा संसार मोडला ...

भाजपा नेत्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी PFI च्या १५ सदस्यांना फाशीची शिक्षा - Marathi News | 15 members of PFI sentenced to death in brutal murder of BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी PFI च्या १५ सदस्यांना फाशीची शिक्षा

Karala News: केरळमधील भाजपाच्या एका नेत्याच्या हत्येप्रकरणी कोर्टाने चार वर्षांनंतर निकाल दिला आहे. या क्रूर हत्येप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

पुलकित सम्राट दुसऱ्यांदा लग्न करणार, अभिनेत्रीशी गुपचूप केला साखरपुडा; Photos व्हायरल - Marathi News | Pulkit Samrat and Kriti Kharbanda engaged flaunts ring photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुलकित सम्राट दुसऱ्यांदा लग्न करणार, अभिनेत्रीशी गुपचूप केला साखरपुडा; Photos व्हायरल

दोघांनी अंगठी फ्लॉन्ट करत फोटो काढले आहेत. ...

PM मोदींनंतर बाबा रामदेव यांची 'मादाम तुसाँ म्यूझियम'मध्ये एंट्री; ओळखा - कोणते खरे? कोणते खोटे? - Marathi News | After PM Modi, Baba Ramdev's entry in 'Madame Tussaud Museum' Wax figure of Yog Guru unveiled at an event of ‘Madame Tussauds New York’ in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनंतर बाबा रामदेव यांची 'मादाम तुसाँ म्यूझियम'मध्ये एंट्री; ओळखा - कोणते खरे? कोणते खोटे?

यापूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा मेनाचा पुतळाही या म्यूझियममध्ये उभा करण्यात आला आहे. ...

नाशवंत शेतीमालाला भाव संरक्षण देण्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत आर्थिक तरतूदीची मागणी - Marathi News | Demand for solid financial provision under 'Operation Green' in the budget to provide price protection to perishable agricultural commodities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यामुळे शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालाला चांगला दर मिळेल

नाशवंत शेतीमालाला भाव संरक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत ठोस आर्थिक तरतूदीची मागणी ...

गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात - Marathi News | 100 crore claim against Gulabrao Patil; Rohit Pawar in court in case of false accusation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात

ईडीच्या चौकशीप्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पवार यांच्याकडून हा दावा दाखल करण्यात आल्याचे समजते.... ...