Mahima Chaudhary: क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं जगजाहीर आहे. अनुष्का शर्मा, हेजल कीच, सागरिका घाटगे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी जीवनसाथी म्हणून क्रिकेटपटूंची निवड केली. क्रिकेटप्रमाणेच टेनिस आणि बॉलीवूडचं नातंही तितकंच जवळचं राहिलं आहे. भारताचे दोन दि ...