लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण - Marathi News | Uddhav Thackeray is the head of my family, I still Tejasvi Ghosalkar's explanation after getting the post of bank director | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण

Tejasvi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर यांना मुंबई बँकेचे संचालक पद मिळाले आहे, या बँकेवर भाजपाच्या प्रवीण दरेकर यांची सत्ता आहे. ...

ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा - Marathi News | Neither got a job nor got 3 lakhs back; Court orders Pathri couple to be charged with fraud | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

पाथरीत दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई ...

Ratnagiri: पाजपंढरीला दरडींसह उधाणाचा धोका, १२५ कुटुंबांना स्थलांतराचे आदेश - Marathi News | Due to heavy rains, people of Pajpandhari village in Dapoli taluka are at high risk of landslides and sea surges | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पाजपंढरीला दरडींसह उधाणाचा धोका, १२५ कुटुंबांना स्थलांतराचे आदेश

गावातील लोक सध्या भीतीच्या छायेखाली ...

पावसाळ्यात सतत पोट दुखतं? करा ४ उपाय, उठसूठ पोट दुखणं होईल बंद-पचनही सुधारेल - Marathi News | Ayurvedic expert tells how to get rid of stomach problems in monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात सतत पोट दुखतं? करा ४ उपाय, उठसूठ पोट दुखणं होईल बंद-पचनही सुधारेल

Stomach Problem In Monsoon : आयुर्वेद एक्सपर्ट मनीषा मिश्रा सांगतात की, पावसाच्या दिवसांमध्ये पोट बिघडणं म्हणजे वात असंतुलित होणं. अशात जर नेहमीच पोट बिघडत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता.  ...

Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय? - Marathi News | Strange theft during Iran Israel war Israeli hackers destroyed cryptocurrency worth Rs 800 crore what is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?

Iran Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता आर्थिक नुकसानीकडे वळलं आहे. काय आहे कारण जाणून घ्या. ...

Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल - Marathi News | Air India Plane Crash: Vaibhav Patel and his wife Jinal Goswami had travelled to Ahmedabad for their baby shower, couple died in the Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल

वैभव आणि जिनलच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार होता. मात्र त्याआधी ओटीभरणाच्या कार्यक्रमात जिनल आणि वैभव अहमदाबादला आले होते. ...

खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले...  - Marathi News | There was a stir! Hi-fi beggars appeared in jeans and tops, people started paying 100-200 rupees... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 

जास्त भीक मिळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे. काही तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यारस्त्यांवर या महिला कारचालक असेल किंवा दुचाकीचालक त्यांना आपले रडगाणे सांगून भीक मागत होत्या. ...

उल्हासनगर महापालिका शाळा इमारत बांधून सज्ज,  मात्र मुलांची किलबिल नाही, इमारतीचे उदघाटन कधी  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation school building is ready, but there is no chirping of children, when will the building be inaugurated? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका शाळा इमारत बांधून सज्ज,  मात्र मुलांची किलबिल नाही, इमारतीचे उदघाटन कधी 

शाळा इमारत बांधण्याचे रखडल्यावर, महापालिकेने शाळा बांधण्याचा ठेका दुसऱ्या ठेकेदाराला दिला. त्यानंतर एका वर्षात चार मजली इमारत उभी राहिली... ...

सांगली महापालिकेच्या ठेवी मुदतीपूर्वीच वर्ग केल्याप्रकरणी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार - Marathi News | The problems of the then Commissioner Shubham Gupta will increase in the case of transferring the deposits of Sangli Municipal Corporation before the due date | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या ठेवी मुदतीपूर्वीच वर्ग केल्याप्रकरणी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार

शासनाकडे अहवाल सादर : २३६ कोटींच्या ठेवी खासगी बँकांमध्ये वर्ग ...