लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Crime: पुन्हा रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार देताच तरुणीला दगडाने मारहाण - Marathi News | As soon as she refused to be in a relationship again, the girl was beaten with a stone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार देताच तरुणीला दगडाने मारहाण

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे... ...

भारतातील किशोरवयीन मुलाची भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट, असरचा अहवाल - Marathi News | Adolescents regression in language and mathematics skills in India, Asar report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील किशोरवयीन मुलाची भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट, असरचा अहवाल

मुलाच्या (७०.९टक्के) तुलनेत मुलीनी (७६टक्के) त्यांच्या प्रादेशिक भाषेतील दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचण्यात चांगली कामगिरी बजावली. तुलनेत मुलगे अंकगणित सोडवण्यात आणि इंग्रजी वाचनात पुढे असल्याचे दिसून आले.  ...

Video: "स्वत: घोड्यावर बसले अन् मीच नवरदेव म्हटले"; असीम सरोदेंचा निशाणा, ठाकरेंना हसू - Marathi News | 'I myself sat on a horse and called myself the bridegroom'; Asim Sarode's target, laugh at Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "स्वत: घोड्यावर बसले अन् मीच नवरदेव म्हटले"; असीम सरोदेंचा निशाणा, ठाकरेंना हसू

हा खटला म्हणजे केवळ उद्धव ठाकरेंचा नाही. वाईट प्रवृत्तीचे राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा मुद्दा आहे ...

SPPU: सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न - Marathi News | SPPU: 123rd graduation ceremony of Savitribai Phule University concluded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

राज्यपाल बैस म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे... ...

प्रेयसीसाठी कुवैतहून गावाला आला तरूण, पळवून नेत असताना पोलिसांनी पकडलं आणि... - Marathi News | Lover came to village from Kuwait for girlfriend going to run away and get married caught by Deoria police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेयसीसाठी कुवैतहून गावाला आला तरूण, पळवून नेत असताना पोलिसांनी पकडलं आणि...

चौकशी दरम्यान दोघेही घाबरले होते. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊन बोलवून घेतलं. ...

वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याच्या उद्देशाने ग्राहकांसाठी 'स्वागत सेल' सुरू - Marathi News | 'Welcome Sale' launched for consumers with the aim of providing prompt electricity service to electricity consumers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याच्या उद्देशाने ग्राहकांसाठी 'स्वागत सेल' सुरू

'स्वागत सेल'साठी संपर्क कसा करावा, वाचा सविस्तर ...

विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले - Marathi News | Who should be trusted? The tenant teacher affaire and run with the policewoman's husband in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले

महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे. ...

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध हे खेदजनक: सुधीर गव्हाणे - Marathi News | Opposition to naming a university after a great man Dr. B.R. Ambedkar is a pity: Sudhir Gavane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध हे खेदजनक: सुधीर गव्हाणे

नामविस्तारानंतर विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तन घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचेही डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले. ...

विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास... - Marathi News | spicejet-passenger-stuck-in-washroom-till-landing-in-bangalore-now-he-is-being-provided-a-full-refund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास...

मुंबई-बंगळुरू फ्लाईटमध्ये घडली घटना; कंपनीने परत केले तिकीटाचे पैसे. ...