लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

७८ जवान आणणार वाळूमाफियांवर संक्रांत! - Marathi News | 78 soldiers will bring the sand mafia! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :७८ जवान आणणार वाळूमाफियांवर संक्रांत!

घाटांच्या सुरक्षेसाठी होणार तैनात : महामंडळाचे अधिकाऱ्यांशी आज चर्चा. ...

रेल्वे भरती घोटाळाप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against nine persons in connection with the railway recruitment scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे भरती घोटाळाप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

पेपर लीक प्रकरण, सीबीआयची कारवाई. ...

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे मोहोळ खून प्रकरणाचा तपास - Marathi News | Investigation of the Mohol murder case with the Assistant Commissioner of Police Sunil Tambe of Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे मोहोळ खून प्रकरणाचा तपास

कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी (५ जानेवारी) मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला... ...

कर्नाटकच्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४६ ग्रॅम सोने, दुचाकी हस्तगत  - Marathi News | Mangalsutra snatched from Karnataka woman Police seized 46 grams of gold two wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्नाटकच्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४६ ग्रॅम सोने, दुचाकी हस्तगत 

३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. ...

कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस - Marathi News | attack on vehicles in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत. ...

Pune Crime: फॉरेनर पाहुण्याने पुण्यात महिलेला ३ लाखांना गंडवले, गुन्हा दाखल - Marathi News | Foreign visitor cheated woman of 3 lakhs in Pune, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॉरेनर पाहुण्याने पुण्यात महिलेला ३ लाखांना गंडवले, गुन्हा दाखल

याबाबत एका ४१ वर्षीय महिलेने सोमवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे.... ...

साताऱ्यात आदित्य ठाकरेंचे शेतकऱ्यांचा आसूड देऊन जल्लोषी स्वागत, आनेवडी टोलनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी  - Marathi News | Aditya Thackeray was welcomed in Satara by giving the farmers a hearty welcome | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आदित्य ठाकरेंचे शेतकऱ्यांचा आसूड देऊन जल्लोषी स्वागत, आनेवडी टोलनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी 

सातारा : शिवसेना ठाकरे गट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर आणि सातारा दाैऱ्यावर आले असताना आनेवाडी टोलनाक्यावर शिवसैनिकांनी ... ...

नोकऱ्या मागणारे नव्हे, देणारे हात तयार करणार; एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | cm eknath shinde gadchiroli program | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नोकऱ्या मागणारे नव्हे, देणारे हात तयार करणार; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा गडचिरोलीतून प्रारंभ. ...

स्वस्त धान्य दुकानातील ९ हजार किलो तांदळाचा अपहार, गुन्ह्यात वापरली एसटी महामंडळाची बस - Marathi News | Misappropriation of 9 thousand 400 kg of rice from cheap grain shop, bus of ST corporation used in the crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वस्त धान्य दुकानातील ९ हजार किलो तांदळाचा अपहार, गुन्ह्यात वापरली एसटी महामंडळाची बस

आरोपींकडून १ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीच्या तांदळासह गुन्ह्यात वापरलेली एसटी महामंडळाची ५ लाख रुपये किमतीची महाकार्गो बस असा ६ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.... ...